Skip to playerSkip to main content
  • 5 minutes ago
बीड - जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच भागात पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी स्तरावरून देण्यात आलेत. बीड जिल्ह्यातून चारा विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात 60 दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध होईल त्या भागात चारा पिके पेरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं की, बीड जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ परिस्थिती आहे. जिल्ह्यात एकूण 127 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. त्यापैकी 95 टँकर हे ग्रामीण भागात तर 32 टँकर हे नगरपालिका हद्दीत चालू आहेत. त्याचबरोबर 57 बोर आणि विहिरींचं देखील अधिग्रहण केलं आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनीता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चारा उत्पादन करण्यासाठी आणि चारा डेपो करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवणार आहे. जिल्ह्यातील जो चारा उपलब्ध आहे, तो कुठेही बाहेर जाऊ देणार नाही याच्यासाठी मी आदेशित करणार आहे. 

Category

🗞
News
Transcript
00:01.
00:02.
00:02.
00:02.
00:02.
00:02.
00:02have the most important involvement in the region of the region,
00:07and we have already developed the control of the part of the region.
00:11We are now in the region of the region of the region of the region,
00:15and we are having a lot of different environmentalitiesoured in the region of the region,
00:17and in the region of the region, we have started the crop cutting issue,
00:25in which we have a crop cutting issue.
00:28In this community,
00:29In 2018, there are two big picture-in-pictures.
00:34In the first place, there are two big picture-in-pictures.
00:37At that point, we have to find the cause of the cause.
00:43So, we have to find the cause of the cause.
00:46We have to find the cause of the cause.

Recommended