Skip to playerSkip to main content
Unique Protest at Thackeray Morcha: Voter Ties Dummy of EC Gyanesh Kumar Over Missing Vote

ठाकरे गटाच्या मोर्चात एका मतदाराने निवडणूक आयोग (Election Commission of India) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. मतदार ओळखपत्रावर (Voter ID Card) चुकीचा फोटो लावल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्याचा आरोप या मतदाराने केला आहे. "मी मतदार, माझं मत झालं चोरी; चोर ज्ञानूला आणलं बांधून दोरी" असा नारा देत या मतदाराने थेट मुख्य निवडणूक आयुक्तांचा पुतळा दोरीने बांधून मोर्चात आणला.

Top Search Topics:

Election Commission of India Controversy
Gyanesh Kumar CEC Protest
Thackeray Morcha Mumbai
Voter ID Card Photo Error Issue
Fake Voting and Missing Vote Allegations
Maharashtra Politics News Lokmat

#GyaneshKumar #ElectionCommission #ThackerayMorcha #VoterID #MumbaiProtest #UddhavThackeray #MaharashtraPolitics #Lokmat #LokmatNews #VotingRights #ElectionCommissionOfIndia #MarathiNews #ViralProtest #TrendingNews #Shorts

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00काई या तुछ जवाइचा ही तुमाला
00:41ही तुमाला का ओंधर मोधी और पंधर शाइचा ही
00:53तुमाला काँ बार से ख़त खाया है
01:06आज भी एक्टा सूडी बुलते है देशातला प्रत्यक नागरिक बुलते है ये जे निवट नुक आयो गए पक्ता नरेंद्रवोधी आमीच
01:13आचा साहिक तक तो
01:27गिलेला अहे देनचा आरोप थेट भाजपवर आहे
01:31अबड़ से सकता चे सकता है

Recommended