Skip to playerSkip to main content
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाडपक्या गणपतीच्या परंपरेबाबत माहिती दिली. भोसले राजघराण्याच्या राजवाड्यातील गणेशोत्सवाला 249 वर्षांची परंपरा असून आपण दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन जागांवर सक्षम उमेदवार दिल्याचे सांगत तिन्ही जागा भाजप जिंकेल आणि उर्वरित दोन जागांवर मित्रपक्षही विजयी होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तिकीट न मिळालेल्यांनी माघार घ्यावी आणि बंडखोरी झाल्यास संबंधितांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. स्मिता जाधव या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी, कौस्तुभ गावडे पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आणि सुधाकर कोहळे नागपूरसाठी चांगले उमेदवार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर बोलताना फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे त्यांची हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. ज्ञानेश कुमारांना हटवण्याच्या मागणीवरही त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. ज्ञानेश कुमार 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झाली आणि SIR 2026 मध्ये झाला, त्यामुळे त्यांचा 2024 च्या निवडणुकीवर परिणाम कसा होऊ शकतो, असा प्रश्न फडणवीस यांनी केला. विरोधकांना ‘गजनी’ म्हणत लोकांनी नाकारल्यामुळे ते निवडणूक आयोगावर फ्रस्ट्रेशन काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

#DevendraFadnavis #RajThackeray #UddhavThackeray #ThackerayBrothers #GyaneshKumar #SIR #ElectionCommission #BJP #MaharashtraPolitics #Asianetnewsmarathi #politics


तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:03अभग्यात्र प्रशेदेच्चा और बौत डों डुररित नि..
00:28ये टिकिट मिला तेनी लडल पाय जे जनना तिकीट मियाला नाही तेनी त्याहटी खणिर गतली पाइजिय जरूर आमें चर्चा करूज
00:37दो
00:37खूप जला रसल चर्चा निर्ट पने कि लिए लेक्त है र सब्सक्री निशद पने एक खूप चांगल एडिशन
00:59पुणे ग्रैजुएट्स करता एक अत्ती इचे चांगला उम्मेद्वार मुनून।
01:04डॉक्टर स्मीता जादव एंचे कड़े अपलेला पाहता हील आणि मला निश्चित पड़े विश्वास है कि त्यानना लोको निवडून देतील तसस
01:13कवस्तुप गावडे ये शिक्षेकान मदे आणि शिक्षनक्षेत्रा मदे खूप चांगले पद्दतीना काम करतात विश
01:34चंड कारिये तेंचे नाखपूर जिल्याचे भाजपसे अध्यक्षे देखेल रहेलेले आहेत आणि संगली महिनत तेंटीनी केलेली है कि मैं तीनी उमेध
01:42वर आमची निवडूने था राश्चाक्रे निवडूने था राश्चाक्रे कश्चा बाले तिका सुद्दा के लि
02:00जमीन शोधने सा प्रेत्न होता आपन सोता ही वगितला सेल यह उड़ी हाइप क्रियेट करूं देखेल त्या मोर्चाला फारसे लोकन
02:10होते पंड सग्यात महत्वाचे काये तरे सातत त्याने मंटात कि महाराष्ट्राच्या निवडूनुकी मदे गडबड धाली आणि त्या
02:30अमी आठवन देखेल तो three जा colonial मुंख्या निवडूकाय्यूट से महाराष्ट्राच्या निवडूनुकाद
02:43मंटे च्शजाली ऐसायर 2027 मंड़े जाला दो नचावडूनुकाय्यूड
02:50आणि 2005 मने जो मुख्य निवन्णुक आयोकत जाले ते 2024 चे निवन्णुका नुवर कसा परिणाम टाकू शकता त्यामले किमान आपन
03:01खोटो बोलत असलो तर ते सत्य वाटेल असतरी तेननी बोलना पाई जे पड़ धड़ी तो सत्य बोलता है आणि लोकानी
03:11नाकार लेवर आ�
03:16जो काई होगा और काड़ते हैं

Recommended