Skip to playerSkip to main content
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकीपटू ऋतुजा पिसाळ यांचे पुण्यात स्वागत करण्यात आले. तब्बल 44 वर्षांनंतर हॉकीमध्ये पदक मिळाल्याचा खूप आनंद असल्याचे ऋतुजा यांनी सांगितले. हॉकी महाराष्ट्र, मनोज भोरे आणि त्यांच्या स्टाफने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
चीनसारख्या मजबूत संघामुळे पदक जिंकणे कठीण होते, मात्र संघाने सामन्यांसाठी योग्य नियोजन केल्याचे ऋतुजा यांनी सांगितले. सातारा आणि पुण्यात झालेल्या स्वागताबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
पुढील तयारीसाठी संघ बंगळुरूमध्ये कॅम्प करणार असून तिथे नियमित सराव सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या खेळाडूंनी हार मानू नये, मेहनत करावी आणि शिस्त पाळावी; त्यामुळे त्यांनाही पदक जिंकता येईल, असा संदेश ऋतुजा पिसाळ यांनी दिला.

#RitujaPisal #AsianGames #GoldMedal #IndianHockey #WomensHockey #HockeyIndia #Pune #MaharashtraSports #TeamIndia #Asianetnewsmarathi #sports

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:15Thank you so much for joining us.
00:30Thank you very much.
01:04Thank you very much.
01:42Thank you very much.

Recommended