Skip to playerSkip to main content
अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेत्री वर्षा उसगांवकर भावुक झाल्या. 'तिरंगा' चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, पहिल्या सीनचे दिग्दर्शन स्वतः नानांनी कसे केले होते, आणि सेटवर घडलेले अनेक भन्नाट व कधीही न ऐकलेले किस्से वर्षा उसगांवकर यांनी मनमोकळेपणाने शेअर केले आहेत. पाहा हा संपूर्ण व्हिडिओ!

#NanaPatekar #VarshaUsgaonkar #Tirangaa #LokmatFilmy #MarathiCinema #BollywoodMemories#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended