Skip to playerSkip to main content
  • 1 day ago
मुंबई : मुंबईच्या लोअर परळ येथे विश्वकमळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्यातर्फे गेल्या पन्नास वर्षापासून देवीची स्थापना केली जाते. 'लोअर परळची आई' अशी या देवीची ओळख आहे. या देवीची आणखी एक ओळख म्हणजे मुंबईच्या प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाची प्रभावळ या देवीच्या सजावटीसाठी वापरली जाते. यावेळी बोलताना मंडळाचे सरचिटणीस देवेंद्र राणे म्हणाले की, "आमची पन्नास वर्षाची परंपरा आहे. 50 वर्षांपूर्वी इथले रहिवासी आंब्रे यांच्या स्वप्नामध्ये देवी आली होती. मला परिसरात एक स्थान दे असं आईनं सांगितलं होतं. यामुळं 1977 मध्ये या देवीची पहिल्यांदा स्थापना झाली. त्यानंतर सलग 50 वर्ष ही देवी आम्ही बसवत आहोत. 9 दिवस आम्ही या ठिकाणी विविध सार्वजनिक कार्यक्रम रावबत देत असतो. यामध्ये होम मिनिस्टर, हळदी कुंकू, रक्तदान शिबिर आयोजित करतो. 

Category

🗞
News
Transcript
00:28Hello, my name is Shudda Shran.
00:44Thank you very much.
01:29Thank you very much.
01:30It's a great work.
01:34We have an agreement that,
01:37about 2-3 years, we have to support it.
01:41And in these days, when we have to do the plan,
01:44we have to plan our plan.
01:47We have to get into our budget,
01:49change,
01:50We have to get into our budget,
01:53We have to get into our budget,
01:56we have to get into our budget,
02:25Thank you very much.
02:28We have to make a change for this.
02:31We have to make a change for 10 percent.
02:40We are able to make a change for 10 percent.
02:42We are able to make a change for this change.
02:51foreign
03:00foreign
03:16My business actually.
03:19They were different.
03:20I was processing them.
03:23I was told that my wife was a little bit.
03:30I was the one who had a problem.
03:33My friend and my wife, they were speaking them.
03:37I had no idea about this.
03:39They were talking about the people,
03:40and we'd never have to go into our house.
03:43I'd never have to go into our house.
03:46so

Recommended