Skip to playerSkip to main content
पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे आणि सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी मच्छी मार्केट परिसरात ही घटना घडली. खड्ड्याभोवती सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नव्हत्या, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

#punenews #crimenews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:04पुन्यातिल रस्त्यानवरील खड्डे आणी सुरू असलेले विकास कामान दर्म्यान नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्ण पुन्हा एकदा एरणी वरालाई
00:11पुन्यातिल येरवडा परिसरात ड्रेनेच चा कामासाटी खोदलेला खड्ड्यात पड्डून प्रदीप परदेशी आंता मृत्यू जलेची घटना समोराली
00:1917 ओक्तोबर रोजी मच्छी मार्केट परिसरात ही घटना घटली
00:23खड्या भूती सुरक्षेचा पुरेशा उपायोजना नहूत्या असा आरोप स्थानिक नागरीकाननी केला है
00:28या दुर्गटनेला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्तित केला जातो है
00:33पुन्यातिल येरवडा परिसरातिल मच्छी मार्केट
00:36ड्रेनेच्चा कामा सटी खोदलेला खड्डा
00:39आणि याज खड्ड्यात पडून एका नागरीकाला अपला जीव गमवावा लागला
00:44प्रदीप परदेशी असम्रुट्चिव मुकी पडलेला व्यक्तिचे नावा है
00:48सत्रा अक्तोबर रोजी रिक्षासा धका लागला ने ते ड्रेनेच्चा कामा सटी खोदलेला खड्ड्यात पडले होते
00:54याज उर्गटने तना गंबिर दुखा पद जली
00:56तनांतर उक्चार सुरु आस्ताना त्यांसाम रुट्तिव जला
01:00तनांतर कॉंग्रेस से नगर से वक्त रशान जोक्ता भी अन्नी महानगर पाली का प्रशासन
01:05आनी महापवर मंजूशा नाफ्पूरे यांचा वर्टिका के लिए रशान जोक्ता अपने तो काइम नाले पाहुया
01:31पुनेचा महापवर सा मंजूशा नाफपूरे यांचा वर्टिका के लिए संगितलकी तो खड़ा मितार केला या कर रासे से ठीके दर
01:42मला संखुन के नाका याभि इकानी रस्ता रशा परतो का आशा बगार पुनेचा महापवरान से चाड़े मेंट निए यार्टिका तो
01:59�
02:07जट्मोकास्तो चांज ची सवाशे नगरश्यों कान साइल सव्या माणगरबलीकी सता है सब्ली परदिल्ली साइला चुकैली यह चुक्चैलाच कीलास त्याकोन सर्टिपकेशन
02:24दिरस्टैकों
02:24पुनेचा महापूर करता है, महापूर निया संदरवत पुनेकरांची माफी मागावी, त्याज़वरो त्या जेश्टन आगरी काचा गर्चन सांधवन कराव त्याने योगीती
02:33मदद द्यावी, अनि त्याज़वरो इतुमपुर चाड़ा मदे कुटलाई पुनेकर, रस्ते
02:50प्वेचा का कॉंट्रेक्टर्ला, ये रिका �हानी ब्लैक्लिय AI लिश्टेटलाँ आप्पिक से द आसाना, आश्यप्राकर्ची विधा न कोडूम ठिके-डलाई ची
02:57पात्राकन कर्नेंस से काम पुनैची महापूर कॉरता ये पुनेकरांच दुरिघर स्था जुमारे 12-15 ख
03:09यहुडा खोल खड़ा खड़ा खड़नेयाद आला अस्ताना त्या भूती सुरक्षे साथी आवश्रक उपायुजना करनेयाद आले होत्या का असा प्रेश्ण उपस्तित
03:17होतो है।
03:39यहाला खड़ा खड़ा खड़े प्रेश्ण ना खड़ होत्या करते है।
04:07दर्म्यान या घटने नंतर प्रदिप परदेशी आंचा नाते वाइकांनी लक्ष्मिनगर पोली स्थाने आत धाव घितली
04:12या दुर्गटनेला नेमक जबाबदार कोन ड्रेनेजचा कामाचा ठीकानी नागरीकांचा सुरक्षी ची कालजी का गिनेताली नाही
04:19आणी अशा दुर्गटना रोखने साटी महापाली का प्रशासना कडून काय उपायोजना केले जात आहेत आसे प्रशना आता उपस्तित होताईत
04:27शहरात विविदठीकानी ड्रेनेज आनी इतर विकास कामान साटी रस्ते खोदले जातात
04:32मातर काम सुरू अस्ताना नागरिकांचा सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची हाँ प्रशना या घटने मुणे पुन्हा एरनी वरालाए
04:40एका नागरिकाचा जिवगेले नंतरच प्रशासनाला जा घेनार का भविश्यात अशा दुरगटना टालने सेटी ठोपस उपायोजना कदी होनार या कडे आता
04:49सर्वांच लक्ष लागले

Recommended