Skip to playerSkip to main content
पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातल्या एका १९ वर्षीय तरूणाचा प्रताप सध्या महाराष्ट्रत चर्चेचा विषय ठरलाय.. हो कारण या पठ्ठ्यानं थेट आपल्याच चुलत्याच्या घरातून तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने चोरलेत.. थांबा.. विषय फक्त एवढाच नाहीये.. या चोरीतून आपली हौस पूर्ण करत या पठ्ठ्यानं १० लाख देऊन 'थार' कार खरेदी केल्याचा चक्रावून टाकणारा प्रकार समोर आलेलाय.. कुटुंबाला सोबत घेऊन अंगात कडक कपडे घालून हा पठ्ठ्या जेव्हा थार खरेदी करायला गेला, तेव्हा त्याचा एक भारी रीलही बनवला.. अन् आता चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर हाच रील व्हायरल होतो.. पण ही चोरी समोर कशी आली, ते समजून घेऊ..

#kolhapurnews #kolhapur #panhala #marathinews #lokmat #marathibatmya

Category

🗞
News
Transcript
00:00चुलत्याचा घरातून दागीने चोरले, पठ्याण थाटात थार खरेदी केली, पोलिसान नी बिंग फोडल अंड सग्लेच हादरले
00:12पन्हाला तालुक्यातील सात्वे गावातल्या एका एकुणी स्वर्षिय तरुनाचा प्रताप सध्या महाराष्टा चर्चेचा विशय ठरतो है
00:20हो, कारणिया पठ्याण थेट आपल्याच चुलत्याचा घरातून तब्बल 15 तोले सोन्याचे दागीने चोरले
00:27थामबा, विशय फक्त येवडाच नाई है
00:29या चोरी तुन अपली हाउस पुर्ण करती आ पठ्याण दहा लाग रुपए देऊन थार कार खरेदी केलाचा चक्राउन टाकनारा प्रकार
00:38समोरालेलाई
00:38कुटुम्बाला सोबत घेवन अंगात कड़क कपडे घालून हा पठ्या जेम्हा थार खरेदी कराला गेला देम्हा त्याचा एक भारी रील ही
00:47बनावला
00:47अना आता चोरी चा हा प्रकार समोरालेनंतर हाच रील भायरल होतो है
00:52हे चगला प्रकारन नेमका काय और ही चोरी पकडली कशीगेली सविस्तर समझुन घेव
00:58घडला असा कि पन्हाला तालुक्यातीले सात्वे गावातीले समर पोपड जवान हा एकुणीस वर्षांचा तरुन
01:05काही दिवसान पुर्वीच यान एक थार गाडी खरी दिकेली
01:08मोठ्या थाटाद या पठ्यान आपल्या कुटुम्बा सोबत जाओन ही गाडी घरी आंडली
01:13दोक्या और टोपी आंगावर कडक कपडे औन सगल्या कुटुम्बाचा चेहर्यावर आनंद होता
01:19या तरुनाना ये उड़या कमी वयात गाडी घितली मनुन कुटुम्बाला
01:24आन शगल्या भाव कीला येचा �नवल वाटत होता
01:26गाडीचा पूजे साथी सगल्याच निस्तैरी केली
01:29પણ કાકા આણ કાકુ જેમે પૂજેલા જાતાના દાગીને ઘલં મંતે દાગીને બાહેર કાડાય લગે તિમાં દાગીન�
01:59कुणती ही मोठी कमाई नसलेला एकुणी स्वर्षिय समर कडे अचानक दाहा लाखांची थार गाड़ी आलेची कुचबोच पोलीसांची काना ओर पडलेली
02:08होती।
02:08तेम्हा पोलीसांची त्याला ताब्याद घितला और खाकीचा हिसका दाखावला तेम्हा त्यान या गुण्याची कबुली दिल्याची माहिती है।
02:38एका सोनार चा मदतीने ते सोने विकुन बढ़लेले पजिशान मदे थार करेदी केलेची माहिती आमास्प्राप्त जालेवती।
02:47त्या दर्म्हान सकुल्च उकशी केलेन अंतर सर्व 15 तोले सोने तसेच गुण्यातील थार गाड़ी ही जब्त करनेत आलिया सुन।
02:55दोनिया रोपी आनना उडिलत पासका मिया आटक करनेत आलिया है।
03:01समर पोपड चवान याने सुमारे महिनया भरा पुर्वी आपले चुलते उमेश मारुती चवान यानचा घरातुन 15 तोले सोने चे दागी
03:10ने लांबोले।
03:11हे दागी ने चोरल्या नंतर समर ने गावातलाच सोनार संग्राम बाबोसा मोरे याचा सी संगनमत करून 10 लाख रुपायन ना
03:18विकले।
03:19दागी ने विकुण आलेले या 10 लाख रुपायन मदुन त्याना थेट महिंद्रा कंपणीची नवीकोरी थार खरी दिकेली।
03:25पन त्याचा हे बिंग आखेर पुटला, पोलिसान नी पुतन्या समर चम्हान आणी चोरी चे सोना विकत घेनारा सोनार संग्राम मोरे
03:33याँचा सहत थार गाडी सुधात आवेत घेतली है।
03:36एकुणाच या प्रकणार आता दागीने चोरनारा पुतन्या, त्यान घेतली लिथार, मदद करनारा सोनार सग्लाच पुलिसान चाताबेत है।
03:45शोक बड़ी चीज है, पंचोरी करून शोक पुरुन कराल, तरहा शोक तुमाला थेट खड़ी फोड़ायला पाठवेल।
04:06झाल जा खड़ी बाएल शार सवude फिर पुलिसान शोक पुलिसान चाताबेत है, अजा है, त।

Recommended