Skip to playerSkip to main content
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन हेलावून टाकणारी आणि त्याच वेळी आजींच्या धैर्याची साक्ष देणारी घटना घडली आहे. बँकेतून पेन्शनचे पैसे काढून निघालेल्या एका वयोवृद्ध आजींवर एका चोरट्याने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने आजींच्या हातातील ४ हजार रुपये असलेली पिशवी खेचून त्यांना रस्त्यावर पाडले आणि ओढत नेले.

मात्र, या संकटाच्या वेळी आजींनी दाखवलेली हिंमत वाखाणण्याजोगी आहे! खाली पडल्यानंतरही आजींनी आपल्या हक्काची पिशवी चोरट्याच्या हातात जाऊ दिली नाही. आजींचा प्रतिकार पाहून चोराचा डाव फसला. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या सजग नागरिकांनी या चोराला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, आजींच्या या कडक हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#ChhatrapatiSambhajinagar #ViralVideo #CCTVFootage #BraveGrandmother #MaharashtraNews #CrimeNews #MarathiNews #SambhajiNagarCrime #ViralNews

Category

🗞
News
Transcript
00:00चोर चाला ताला आजीन चा हतातली बैक पकडली अंती खेचुन आजीला थेट खाली पाडला
00:06पना जी ही ते उढ़्याच कड़क, खाली पडला चोर्टे न उढ़ला पना जीन बैक काही सोडली नही
00:12डाव फेल जाला मटले अवर चोर्टा तितुन पसार जाला पन समोर उभयासलीला लोकानी तेला रंगे हात पकडला
00:20चत्रबती संभाजी नगर मधे घडलेली ही घटना और या घटने चा सीसी टीवी वीडियो सध्या तूफान भायरल होतो है
00:27नेमका काई घडला है सविस्तर समझुन दियो
00:32सोरी चा हत्थरारक प्रेत्न घडला है चत्रबती संभाजी नगर मधे
00:37जाला असा कि एक वयरुद्ध महिला आपले बैंके चा खात्या तून पेंशन चे पईसे काडना साथी गेली
00:44या आज जीन बैंके तून ते पईसे काडले पिश्वी टाकले और ती थून त्या चालत निगाला
00:50बन काही अंतरावर जाताज एक जन आला और त्याना आज जीन चे चार हजार रुपे असलेली पिश्वी खेचायला सुरुवात केली
00:58अचानक जालेला या घटनेन आजिबाई दचकल्या बन त्याननी हिम्मत धरुन ठेवली
01:06चोर्ट्याना ही पिश्वी खेचली तेमा त्या खाली बडल्या
01:09त्या विलेला त्यानना लागला सुद्धा चोर्ट्याना ही बैक धरुन पुना त्यानना खेचला
01:17पनाजी न काही पिश्वी सोडली नाही
01:19आखेर आपला डाव फसल्याच लक्षा देताच
01:22चोर्टा तितुन पसार होन्याचा प्रहतनाद पुढे निगाला
01:29पन समोर उभ्यासलेले लोकान नी तेला तिथच पकडला
01:33काही प्षणाद हाचोर्टा रंगे हाथ पकडला गिला
01:36नागरिकानी आचोर्टा ला त्यानंतर पकडून पोलिसांच्या तावे अद्दिले
01:47दर्म्याने प्रकणाद पुढे काय कारवाई होनार ते पहन महत्वचा असनारे
01:51पणिया चोर्टा समोर आजिन्न दाखोलेला हिंती ची सध्या मोठी चर्चा होती है
01:57अनि हाथ CCTV वीडियो तूफान भायरल होतो है
02:13पंट्याच वेडेला छत्रपती संबाजी नगर मधिल काईदावा सुव्योस्ते बदल प्रशिन सुधा उपस्तित होता है
02:20त्यमोर आता पोलीस काईदयाचा धाक निर्मान होने साथी निमकी काई कारवाई करनार ये पाहना महत्वाचा असनारे
02:27ये गटने बदल तुमचा प्रतिकर्या कमेंड बॉक्स मादे नकी लिया ये आशाज गटना जारून येने साथी लोक मत पहत रहा
02:50ये लोक मत पहत रहा है

Recommended