Skip to playerSkip to main content
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. पूर्णेकर यांच्या मुलाने ठोस पुरावे दिल्याचा दावा करत ठाणे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयटीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत पोलीस आयुक्तांसह ठाणे पोलीस दल बरखास्त करण्याची मागणी केली. न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या पूर्णेकर यांच्या मुलाला पोलिसांनी अडवल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच आदित्य ठाकरे, अनिल परब आणि शिवसैनिकांसह ठाण्यात जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

#SanjayRaut #PradipPurnekar #ThaneFiring #RajendraShinde #MeenakshiShinde #AadityaThackeray #EknathShinde #ThanePolice #ShivSenaUBT #AsianetNewsMarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00असा करणारान वर्थि फवुदारे गूने दाखल करा वगरे वगरे वगरे वगरे पन ठाने मदे राजेंदर शिंद्र नि मिनाफि शिंद्र ल्टक
00:09करा शाधिश्ते देतने ये
00:12प्रदिप पुर्णेकरांचा खर्या हत्याराना पकड़ा या साथी कार पासुन शेखडो ठाने का रस्त्यावराई
00:22उरबर ना उते अतपरत हुई उज्या अधित्य ठाकरे नीश्वता अनिलपरव और मुंबाई तु नसंके शिवसरी तिकड़े जाओ
00:45प्रदिप पुर्णेकरांचा चिरन जवाना समुराण लेले कि हत्य पुर्वी या सग्रा आरूपीन दोरबर राजिंद्र शिंदी दिस्ता है तना मार्गदर्शन करता
01:00है
01:03अधित्य पुर्वाद दुस्वा कुणा जाए बाप्ति दस्ता है कि विड़ा अरूपीन आटक करून मकोका लावलाथ
01:11खाना जे पुलिस कोना चे दवावा खाली है अने एसाइटी सापन कशली करता है आता परंते किती खुना मदे एसाइटी
01:18सापन धाली
01:19एसाइटी काई करना रहा है ठाना अतले पुलिस दल पूर्ण बरखास वाहला पाईगे अने अमची आता हीज मागनी राही ज़र
01:38या मिनाक्षी शिंदी आने राजिंद शिंदल अटक जाली नहीं तो ठाने आतले बिगण लेले आ काईदा स्वेवस्टी ची जवाग दर्
01:49ही ठाने चा पुलिस अउगतान गवरत राहील आमे शिंदे बेंदन अउलखत नाई एक तरुन मुल्गा जाने आपला बाब गमावलाए हत्या
02:03जाली नजरे समोर तो मुल्गा नाय मागने है साथ एकना शिंदे आंचा बंगला समरुजर उल्गात असे तर पुलिस आना चो
02:19पुलिस आना हाँ चोमड़ेपणा करना ची गरच का है या मुलाच अधिकार है कि जो पालक मंत्री आ है हनाग
02:28जाचा घरा समरुजर आओ न्याय मागने है परंपरा है पुलिस आना कुनी संगितल जाओं तर लाटक कराओं तैनी का जाचा
02:36हात्ता श्यास्त्र होता तो जां�
02:45करते हां पुलिस को लना चे नो करे ठाना मजले धना पुलिस हाना ज्याता आई ओ
02:57आई मेटे चाकरी कॉस्त हृ धंचके स्पारमूटे किम्मत दूखावाव गिल्स
03:04तुम्हेश कम्मत अपार अगर नौटे चॲॉकावावा किम्मत रहितध्य करता है
03:10जानी खून को लभा उत्रया तैना वात्रया नंते प्र डिया खून करता है
03:24झाल झाल

Recommended