ठाण्यात प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकऱणात सतत न्याय देण्याची मागणी होत आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला समजला जात असला, तरी लोकांमध्ये प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाविषयी प्रचंड रोष दिसून येत आहे, न्याय देण्याच्या मागणीसाठी ठाणेकरांनी कँडल मार्च काढला, यानंतर याआधीही पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले, यात प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर याला ताब्यात घेण्यात आल्याने रोष वाढला आहे. #thane #pradippurnekar #politics तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा
बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/
Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/
Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/
Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH
Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o
Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi
Download the Asianet News App now! Available on Android & iOS 👉 Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN