Skip to playerSkip to main content
Bacchu Kadu Breaks Finance Company Seal on Farmer's House in Akola

अकोला जिल्ह्यातील निंभा गावात एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर फायनान्स कंपनीने कर्जवसुलीसाठी सील ठोकलं होतं. दुष्काळ आणि नापिकीमुळे त्रस्त असलेल्या या कुटुंबाला घराबाहेर राहावं लागलं. ही माहिती मिळताच आमदार बच्चू कडू यांनी घटनास्थळी धाव घेत फायनान्स कंपनीचं सील आणि कुलूप स्वतः तोडलं आणि कुटुंबाला घरात प्रवेश मिळवून दिला. "कायदेशीर कारवाई करायची असेल तर माझ्यावर करा," असा थेट इशारा त्यांनी फायनान्स कंपनी आणि प्रशासनाला दिला.

या घटनेमुळे राज्यातील शेतकरी कर्ज, दुष्काळ आणि फायनान्स कंपन्यांची जबरदस्तीने होणारी वसुली यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण घटना सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Key Highlights & Topics Covered:

Bacchu Kadu breaks finance company seal in Akola
Farmer loan recovery issue and harassment in Maharashtra
Bacchu Kadu aggressive statement on finance company recovery agents
Akola Nimba village farmer Gopal Rathod house sealed
Maharashtra drought, farmer crisis, and Prahar Sanghatana action

#BacchuKadu #Akola #FarmerCrisis #MaharashtraNews #BacchuKaduNews #LoanRecovery #FinanceCompany #FarmerProtest #AkolaNews #MaharashtraPolitics #PraharSanghatana #FarmerSupport #MarathiNews #Lokmat #BreakingNewsMarathi

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:08चत्रपती शिवराजचा हाथोड़ा आमी अत्तित मार लेला है विचाराचा हाथोड़ा है लोकस नी तोल ले विचार पंदी लेला है आज
00:18सेजर फाइनांस कंपन वाले करता साल ते नी गुंडे पोस्ट लेला है
00:21एक इकड़ दुशकार अंदुशर गड़े फाइनांस कंपनेयान कड़ून होनारा छड़ दुहेरी संकटा मुले राज जातल्या कित्तेक शेतकर्यांचा जगण अकठीन जाले
00:31अशाचे का संकटात सापडलेला कुटुमबा साथी बच्चु कड़ू धाउन गिले
00:36करज फेडू नशकलेले आई अशेतकर्याचा घराला फाइनांस कंपनीना थेट सील ठोकला होता
00:42तिथाज बच्चु कड़ू धड़कले अन त्याननी थेट सील तोडला काई गुणहे राखल कराईचे दे माजावर करा असा इशारा सुद्धा दिला
00:50अकोला मधे नेमका काई घडला है सविस्तर समझुनग्यू
01:09अकोला जिल्ल्यापले निम्बा गाउचे रहिवासे असलेले गोपाल राठोड यांचा हे घर
01:14राठोड यांचा नावावर आउगी दोन एकर शेती है
01:17सतत्चा दुषकाल आणी पिकांचा नुक्सानी मुळ त्यांची आर्थिक स्तिती बिकट जली है
01:232018 मधे तैननी एका फाइनांस कमपनी कडून घर बांधन्याचा ठी एक लाख रुपायांचा कर जगेतला होता
01:29त्या पाइकीत सवरेचाली सजार उपयांची त्यांनी परत फेड सुद्धा केली
01:33पन दुषकाला मुले उरलेले हपते ठकले अन सुरू झाला फाइनांस कमपनी कडून उवसुली चा तगादा
01:39ये उड़त नहीतर फाइनांस कमपनी न नयालायचा आदेशाचा दाखला दिला अन राठोड यांचा घरा वर थेड जपती आणली
01:47ते घर सील करने ताला
01:49फाइनांस कमपनी चा या कारवाई मुले काल राठोड कुटूंबा वर स्वताहचा घरा बाहेर रहने ची दुर्दै विबेलाली
01:56स्वताहचा सांसार जिता उभाकेला त्या घराला कुलूप लागले न हतबल जालेला संपूर्ण कुटूंबा न फेकुंती सोक्तोबर ची रात्र उगढ़या वर
02:06काडली
02:08यह नाई मनता है लौक दोड़ाचा पन बच्चुकडू मनुन तेचा लौक मी तोड़ना रहा है
02:13यह ची सगडी काई देशिर जवाब दर यामी गहना रहा हो
02:16काई जाला एंचा वर कुट भाई यह एता कामाने यह नाई मनता स्थन न मी तोड़तो है लौक
02:22यह मानों तेचा दृष्टिकून तोड़तो है यह लाहन लान पूरिया है रात्र भर दोन तीन दिवसा बस्वन भाईल भुपते
02:31मानुसकी नावाची गोष्ट जल संपली आसेल आनी इमां कमपनी आये मनन तुम्ही कसाई कराच उध्या बर दाला त्यानी आत्मत्या केली
02:39मैं जे तेवा तुम्ही तो प्रसंग आन्याचा जो प्रहेत न होता त्याला हनुन पाढ़नाचा काम
02:43आनी इतुन इकले फाइनांस वाले नी जा राशा प्रकर केला तर आमी तुम्हाले कारेले तिवन मारू ठोकू
02:51बच्चु कडूनना जे महां या सगले प्रकरनाची माहिती मिलाली तेमहां बच्चु कडून आन त्यांचे कारे करते थेट निम्बा गावाद धड़कले
03:13आनी आवेड़े गेतली सेथ विकुन सुद्धा हे भराल तायर होते बन दुशकाडा ते खपत नाई कोनी जाले तयार नियाला एना
03:23एक तरक्चे आदेश करना है काईदे तुम्हां या काईदे में दुरस्ता किली पाई जे पारान नियालाई कुटलाई प्रकार्ची सुन
03:43आनी इता मात्र नियाला अतिशे उत्तिजी थुन हे निर्नेग्युन अश्या पद्यतिन लौक किवा ताप्याद गिनाचा प्रहितन होते एक लाखाचे तेननी
03:52तवरेचविसे रुपे भरले पुन्ना तिनलाक रुपे आंगवर काड़ले ले आहे आनी काल पासुन दोन त
03:59धिन दिवसा पासुन दह्यादि भाहर जूपले लेइ तेन्ची सोपत लानलान मुलि पन आहे त trophies अंग जुपले बना अश्या के
04:12लिए पन मानो दृष्टिक व Sunなく ते काई
04:48दर्म्या नामदार बच्चु कडू यांचा यहास्त चेपा मुले राठोड कुटुमबाला पुणा अपल्या घरात पाउल ठेवताले
04:55गराचा दर्वाजा उगडताच रात्र भर उगडया वर राहून उगडया डोल्या नित्राज सहन करनार्या या कुटुमबाचा डोल्या तक्षर शह अशुरू तरले
05:04बच्चु कडू यांचा या कुरूती मुल या शेतकरी कुटुमबाला ताजपूर्ता का हुईना दिलासा मिलालाई
05:10तसाज या घटने नंतर महाराश्तातली दुशकाली परिस्तिती
05:14फाइनांस कंपडयांची अमानुष कर्जवसुली
05:17अने हवाल दिल जाले लिया शेतकर्यांचा जगन्याचा अहा प्रश्न पुणा एकदा ऐरनी वरालाई
05:23एकुणाची अघटने बदल चा तुमचा प्लतिक्रिया कमेंड बॉक्स मदे नकी लिया
05:27अने आशाज घडामोडी जानुन गेन्या साथी लोक मत पहत रहा
Comments

Recommended