Skip to playerSkip to main content
Maharashtra's Jalna Shocking Reality: Why 107 Female Sugarcane Cutters Removed Their Womb | Ground Report

जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. मासिक पाळीदरम्यान कामाचा खोळंबा होऊन मजुरी बुडू नये, तसेच मुकादमाचा दंड आणि कर्जाचा बोजा वाढू नये म्हणून तब्बल १०७ ऊसतोड महिला मजुरांनी शस्त्रक्रिया करून आपलं गर्भाशय (Womb / Uterus) काढून घेतल्याचा खळबळजनक दावा एका संस्थेने केला आहे.

दुसरीकडे, आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी हा दावा फेटाळून लावला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या भीषण वास्तवावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहा हा सविस्तर ग्राऊंड रिपोर्ट.

Related Topics & Search Terms covered in this video:

Jalna sugarcane women workers womb removal ground report
Jalna 107 women uterus removal news updates
Maharashtra sugarcane cutters issues and livelihood struggle
Health department response on Jalna women hysterectomy survey
Vijay Wadettiwar on Maharashtra government over women worker exploitation
Lokmat news live marathi coverage on Jalna incident

#JalnaNews #SugarcaneWorkers #WomenEmpowerment #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #GroundReport #Jalna #MarathiNews #BreakingNews #VijayWadettiwar #HealthNews #WomenRights #MaharashtraPolitics #SocialIssues

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00पोडचा भुके साथी आणी रोच्चा मजूरी साथी महिला ना कोणता टोकाचा वेदना सहन करावे लागता त्याचे एक सुन्न करनार चुत्र
00:07ये जालना तुन समुराले
00:09मासिक पाली मुण मजूरी बुरु नहीं आणी दंड बसु नहीं या भीतीन जालना तिल तबल एकश्वे साथ उस्तोण महिला मजूरानी
00:17अपला गरभाश्रयाच काडून टकलेचा धक्कादायक दावा एका संस्थे नकेलाए
00:22मात्र आरोग्य विभागाना हादावा पूर्ण पणे फेटार उनलावलाए
00:26हे संपूर्ण प्रकरण नेमका काई है सविस्तर बगुयात या रिपोर्ट मधे
00:31सकालचा कोले उना पासून ते संध्याकालचा अंधारा परियंत
00:35हातात कोईत आणि पाठिवर उसाची जड मोडी घ्यों अहुरात्र कष्ट उपश्नारे उस्तोड महिला
00:41पणि आ कष्टाचा प्रवासात निसरगान दिलेल स्त्रीत वज तिछ्वा साथी शाप ठरतेका
00:47असा सवाल उपस्तित होको है
00:49मासिक पाले दर्म्यान होनारे वेदना अस्वच्छुत आणि काम न केल्यास बुढणारी मजुरी
00:55या भीती न जालना जिल्हातेल तबल 107 महिलानी शस्तिर क्रिया करून अपला गरबा श्याच काढ़ून टकलाचा वास्ताव समोराले
01:03उस्तोड कामगारांचा प्रश्नावर काम करनारा एका समस्थर हा प्रकार उज़ेटा थनलाए
01:08समोरालेले माहिती नुसार ओटस्ट दोन हजार पंच्वीस ते ओक्टोबर दोन हजार सब्वीस
01:13या उग्या चाउदा महिनांचो कालावदेत गनसावंगी तालोकयातिल 136 तर परतूर तालोकयातिल 44 महिला
01:21अशा एकून 107 महिलानी गरबा पिश्वीस काढ़ून टकल्या
01:25या बातमीद संपुण महराश्ट्रात एकस खडबल उडवन दिलिये
01:29वेगविरला गावा था प्रकार सुरू असता नाही अरोग्य विभागाला या चा सुगावा कसा लागला नाही
02:03असा संतप्त सवाल उपस्तित हुतु है।
02:08असा संतप्त सवाल उपस्तित है।
02:38असा संतप्त सवाल उपस्तित है।
03:09असा संतप्त सवाल उपस्तित है।
03:46असा संतप्त सवाल उपस्तित है।
04:10असा संतप्त सवाल उपस्तित है।
04:49असा संत्त सवाल उपस्तित है।
05:22असा संतप्तित है।
05:27दर्म्यान पर्तूर और घंसा वंगी तालूक अतेल है प्रकरन समोरालान अंतर जिल्हात खडबल उडाली है।
05:54असा संत्तित है।
05:58पर समूर्यावर हिच अपिक्षय पड़ियां संपूर्णा प्रकरना वर तुम समत काये।
06:02कमेट नक्की करा अगे लोकमत सब्सक्राइब करेला विसरुनका।
06:06जालना हुन सुयोग खर्डेकर सहब यूर रिपोर्ट लोकमत.com

Recommended