Skip to playerSkip to main content
Mumbai BMW Hit & Run Case: Woman Tries To Run Over Police Officer In Juhu, Arrested

जुहू परिसरात BMW आणि वॅगनआर गाडीचा अपघात झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला चालकाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेवर BNS आणि Motor Vehicle Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा सविस्तर घटना.

#MumbaiNews #Juhu #MumbaiPolice #BMWCase #CrimeNews #BreakingNews #MaharashtraNews #LokmatMumbai #JuhuPolice #HitAndRun #ViralVideo #Shorts #PoliceAction #MumbaiCrime #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00कल रातरी साधी आर्चे सुमाराज, 30 अक्तूबर ला एक एक्सिरेंट जाला होता, वेगनार गाड़ी यानी BM लो जू गाड़ी मदे
00:10जवर्चे जे अपले पुलिस हमदार होती त्यानी गाड़ी ला ट्रैफिक स्मूध करने असाधी साइडवर जेने असाधी सांगितला
00:16कारा मैं वीएमग्त गाड़ी मेरा जल्गजी शूचना होती त्यानी लो होतू जिलिक्ति स्मूध व Mehr भाड़ी करनेपis कांद जाहेँ
00:29आणि चुकी चे त्याचे वर एलिगेशन लाउं तैना फसुन दिन्याचे दम्कीपन दिली
00:37आणि जावड़ी ते स्मोर उबे होते आपले पुलिस हमला तर त्याचे गड़ी त्याचे अगावर गालने चे पतन केला
00:43या मुले आज जोग पुलिस सेशन मदे महिला चालक चे वरुद गुना दाकर जालेला है
00:48बीएनेस आणि मोटर वेहिकल एक्ट चे उपजुक सेक्शन तैचे मदे लाब लेले आए
00:52आणि आज तेना अठिकपन करनेया ताली आए
00:55आणि या केस मदे पुर्चा जे तपास है ते नहिमा परमने चालूगा

Recommended