Skip to playerSkip to main content
नाशिकमध्ये Rohit Pawar यांची पाहणी; कुंभमेळ्याच्या कामांवर गंभीर आरोप..!!

#RohitPawar #Nashik #KumbhMela #NashikKumbhMela #KumbhMelaWorks #MaharashtraPolitics #RohitPawarNews #PoliticalNews #NashikNews #कुंभमेळा #रोहितपवार #नाशिक #कुंभमेळाकामे #महाराष्ट्रराजकारण

आमदार रोहित पवार यांनी नाशिकमधील गोदावरी नदी परिसर, मायक्रो सर्कल आणि कुंभमेळ्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. गोदावरीतील प्रदूषण आणि रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत कुंभमेळ्याच्या कामांमधील भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
#Lokmat #LokmatNashik #RohitPawar #NashikNews #KumbhMela #GodavariRiver #MaharashtraPolitics #BreakingNews

Category

🗞
News

Recommended