Skip to playerSkip to main content
रडीचा डाव बंद करा... गोकुळवरून Raj Thackeray आक्रमक | Gokul Election Kolhapur | Satej Patil | Marathi News

राज्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळचा सत्तासंघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे या निवडणुकीचा निकाल लागून सतेज पाटील यांच्या पॅनलने महायुतीविरोधात बहुमत मिळवलंय.. पण गोकुळच्या संचालक मंडळावर ५ शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सतेज पाटील आणि सगळेच विरोधक आक्रमक झालेले दिसयात. याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर तिखट शब्दात टीका केलीये.. राज ठाकरेंनी भाजपवर आरोप करत काय भूमिका घेतलीये.. जाणून घेऊयात या रिपोर्टमधून..

#gokulelection #kolhapur #satejpatil #kolhapurnews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:05भाजपने रडीचा डाव खेलन बंद कराव
00:08महाराश्ट्रात पान्याचा भीशन दुशकाल आणि भारतिय जनता पक्षात सम्जुद्दार पानाचा भीशन दुशकाल कसा
00:15अशा खोचक शब्दात राज़ ठाकरेनी संता प्यक्त केलाई
00:19राज़ा तत्यंत प्रतिष्ठेचा ठरलेले कोलापूर जिल्ला सहकारी दुद पादक संग मुझेच गोकोईचा सत्ता संगर्ष थामबाईचा नाव गेतनाई
00:27एकी कडे या निवट नुकीचा निकाल लागून सतेश पाटी लियांचा पैनलना महायुती विरुधात बहुमत मिलवलाई
00:34पन गोकोईचा संगर्ष बंड़ावर पाच शासन नियुकत संगर्ष नियुकती करून त्या पैकी चार जनाना मत दानाचा अधिकार देनाचा निरनाए महायुती
00:44सरकार न गेतला
00:45या निरनाए मुले सतेश पाटी लाणी सगलेच विरुधक आक्रमक जालेत याँच मुद्यावरून मंस्य अध्यक्ष राजठाकरे याननी अत्यनता आक्रमक भुमिका गेत
00:54भाजपवर तिकट शब्दात टिका के लिये
01:01राजठाकरे याननी उघड़ पने महायुती सरकार वर हल्ला बोल करत कॉंग्रेस नेते सतेश पाटे लियानना खंबिर पाठिम बादर्श वलाए
01:08भाजपव मदे समझुद्दार पनाचा विश्चन दुशकाल सुन अपला विरोधात जानार वाता वरन ते मान्य करायला तयार नहीत अशा भावना राजठाकरे
01:17नी व्यक्त केल्यात
01:18राश्टाकरे अपला पोस्ट मदे मन्तात भारतिय जनता पक्ष हाएक अजब पक्षा है जो खालपा सुन वर परिंत सत्यता है तरी
01:27ही लोक्षा ही वाचवा मुनुन मोर्चे काड़ता है
01:29हे जगातिल एक में उधारन सेल जिता सत्ता धारी पक्ष विरोधी पक्षाचा विरोधात मोर्चा काड़तो बर लोक्षाईची बुज राखाईची खरोकर
01:38इतकी इच्छा सेल तर गोकुल प्रकणा तुमचा भाजप पैनल से 12 विरोधात सतेज पाटिल पैनल से 13 जन नि�
01:57बड़नुक लड़ोन निवडुनालेत तुमाला खरच लोक्षाईची परवा किबा कालजी वाटतास्ती तर हा असला प्रकार तुमी केला नस्ता गोकुल वर तुमाला
02:06सत्ता मिलोता आली नही मणून तुमी लगेस तुमची सगली ततव बाजुला ठेउनार आडि मने लोक
02:25लोक्षाही वाटवा मनून मोर्चे कालतील, आणी स्वताच लोक्षाईचा गला आवडतील, यांचा कालात अतीरेकी हलले जाले, काईदासु व्यवस्ता बिगडली मनून धशत
02:34वादापासुद देश वाच्वा या साठी मोर्चे कालतील, पारतिये जनता पक्षाने र�
02:55त्या पुडे भाजपन पंड सहन कराईला शिकल पाई जे असर आज ठाकरे निमठले दुसरी कड़े स्वताह सतेज पाटिल याननी अशाच
03:02भावना व्यक्त करद सरकार्चा भूमिके वरून संता व्यक्त केलाई
03:06कोलापुर करांचा हापमान सरकार्ण केलेलाई तमाम स्वाभी मने कोलापुर जनतेचा हापमान जनी मत्दान अलवारे सपष्ट संदेश सरकारला दिलेलाई
03:17कि कुनाला याटिकानी मेंडेट है तो कोलापुर करांचा हापमान आमाला वाइट वटते
03:21कि महाराष्टरा जो सहकारची पंडर यमुन यह देशा मदे वळकला जाता
03:25कि या सहकारची पंडर यमदे आज़ अश्या पद्दती चा काहिदा गomasने
03:30इतर राज्ज्य महाराष्टी क्ड़कड़ बकतात सहकारची यह नवया गोश्टिन साथी
03:34अता ते बत्तिल चुखी चा गोश्टीन साथी महरा अट्रक्ट ये वाइट है
03:38अता लोकानी रस्त्यार उत्राव लागें
03:41कारें कि उध्या कुटे ये घरू शक्त
03:43अमची सत्ता अली नहीं मुन काईदा बद्दू
03:46अधैं धीन साथी मुंबई मोश्टी है
04:01कि आमगें किया मांचा आपाला द्याच नहीं
04:06तो दोन मांचा पाटों बहुमत करूं ती सरी ची स्कीम जाटा हैगा
04:11मैंची इस सुरुवात को खुल बश्वुन आज ती सरी में पुड़ो जाना
04:15एकुनच्या सर्वगडा मोडिन वर सत्ता धरी भाजप आणी महायुति कडूं काय प्रतिक्रिया समोर्यते हे पाहनम हत्वाच असनारे
Comments

Recommended