Skip to playerSkip to main content
Supreme Court Big Decision on OBC Creamy Layer: Big Relief for UPSC Candidates

OBC Creamy Layer नियमांवर Supreme Court ने Central Government ला मोठा झटका दिला आहे. UPSC Civil Services परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या OBC उमेदवारांच्या Creamy Layer निश्चितीसाठी पालकांचा पगार (Parents' Salary) आणि शेतीतील उत्पन्न (Agricultural Income) हा एकमेव निकष असू शकत नाही, असा ऐतिहासिक निर्णय Supreme Court Bench ने दिला आहे.

या निर्णयामुळे IAS, IPS आणि IRS साठी निवड झालेल्या OBC Non-Creamy Layer उमेदवारांना अखेर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. Justice P.S. Narasimha आणि Justice R. Mahadevan यांच्या खंडपीठाने 1993 आणि 2004 च्या नियमांचा संदर्भ देत हा निकाल दिला.

Key Highlights of the Video:
- Supreme Court verdict on OBC Creamy Layer criteria
- Big relief for UPSC CSE selected candidates
- Union of India vs Rohit Nathan case details
- Income criteria and DoPT guidelines explained

Watch the complete analysis on Lokmat.

#OBCCreamyLayer #SupremeCourt #UPSC #OBCReservation #SupremeCourtVerdict #UPSC2026 #NonCreamyLayer #DoPT #CivilServices #OBCNews #MaharashtraNews #Lokmat #BreakingNews #IndianJudiciary #ReservationPolicy

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00ओबीसी क्रिमिलियर निश्चित करने चा मानका वरुन सुप्रिम कोटाने केंदर सरकारला आता मोठा जटका दिलेला है।
00:35ओबीसी उमेद्वारांचा संदरवात लहे प्रकरने क्रिमिलियर निश्चित करने साखी तैंचा पालकांचा पगाराचा आधार जानना ओबीसी नौन क्रिमिलियर चे लाब नाकारने
00:45ताले होते।
01:00यह मुणे उमेद्वारांचा न ओबीसी आरक्षा न अंत्रगत नोकरी देन्यास नकार देन्यात आलेल होते।
01:06यह उमेद्वारांचा न ओबीसी निश्चित करने साथी आईवडीलांचा पगार कि वहां शेती तुन मिलिनार उत्पन्न हां एकमेव आधार असू शकत
01:34नाही।
01:34आधीच अकरामार्ज 2021 सुपरीम कोल्टान यूनियन ओफ इंडिया विरुद्ध रोहित नाथन प्रकरनार केंद्र सरकार्चा अपील फेटाल उनलावलो होते।
01:43नियामुर्थी पिएस नर्सिम्मा आनी आर महादेवन यांचा खंडपिठान इथा है स्पष्ट गेला यूबिसी क्रिमिलियार फक्त उत्पन्नाचा अधराव निश्चित करतायत नाही।
02:00निश्चित करने साथी चा उत्पन्ना संपत्ती चासनीमधे पालकांचा वेतन आनी शेद जमीनी तुन मिलिनार उत्पन्ना इतर उत्पन्नां सुबत एकत्री तेला
02:08जाव शकत नाई अस तितस पष्ट केलेले।
02:11पालकांचा पद आनी सेवाश्रेनी महत्वाची चासके करमचारी सारवजनिक शेतरातील उपक्रमांचे PSU करमचारी आनी खासगी क्षेतरातील करमचारी यांचा मुलान साथी वेकवेगडे
02:22निकस लाउन समान परिस्तित आसलेले उमेदवारान मधे भेदभाव करता येन
02:26आस याटिकानी नय मुर्तिनी स्पश्ट केलेले त्यामुले IS, IPS, IRS, सर्ख्या, विकवेगडे केंद्रिय सेवान साथी निवड जालेले या निर्णे मुले
02:36दिलासा मिलनारे कारन नागरी सिवा परिक्षा उत्तिन हू नाई क्रिमिलेर साथी पात्र ठरने साथी त्यांचा �
02:42पालकांचा पगाराचा आधार गेतले मुलो त्यानना नियुक्ती देन आते यत नोटी पनाता ते नियालेयाचा निर्दारीत निकशन नुशार है यो में
02:49दवार ओबीसी नौन क्रिमिलेर प्रवर्गात पात्र ठरलेले या नरम्यान कोल्टाचा या आदेशा नंतर या ख
03:12पालता है कमेंट बॉक्स मदे नकी लिया अन्याशाथ गड़ा मोडी जानूंगे निया साथी तुम्ही लोक मत पहत रहा

Recommended