कोल्हापुरातील गोकुळच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या आता पुन्हा एकदा अध्यक्ष पद निवडीसाठी महायुतीने काँग्रेस नेते सतेज पाटील यांची कोंडी केली आहे. या अध्यक्ष पद निवडीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
#Lokmat #LokmatKolhapur #GokulDudhSangh #SatejPatil #KolhapurPolitics #Mahayuti #MaharashtraPolitics #GokulElection