Skip to playerSkip to main content
Beed News: 5 Acres Sugarcane Gutted in Massive Fire

बीड जिल्ह्यातील आरणवाडी येथे विजेच्या तारांमधील स्पार्कमुळे (Electric Spark / Short Circuit) उसाच्या शेताला भीषण आग (Sugarcane Fire) लागली. या आगीत शेतकऱ्याचा तब्बल ५ एकर ऊस जळून खाक झाला असून ठिबक सिंचनाचेही (Drip Irrigation System) मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे या आगीत लाखोंचे आर्थिक नुकसान (Crop Damage) झाले आहे.

#beednews #sugarcanefire #maharashtranews #lokmat #beed #farmerloss #sugarcane #breakingnews #marathinews #cropdamage #shorts #youtubeshorts #maharashtra #newsupdate #viralnews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:30Oh
00:32Withdud kendra mala withdud cha light mala
00:35ah
00:36aranwadi ita pachakar us zolun khak
00:41Zalamadhi shetkaraji khub parishanin
00:45Us zolun khak shetkaraji durdashat
00:55Withdud tari mala
00:57,
01:00and
01:01now
01:01.
01:01.
01:02.

Recommended