Skip to playerSkip to main content
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर तब्बल 700 टाके पडले आहेत. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुण्यासह ग्रामीण भागात कोयता गँगची दहशत थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजगुरुनगर शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. शिवम करमारे या तरुणाचा केवळ गाडीला कट मारण्यावरून काही मुलांशी वाद झाला होता. या किरकोळ वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी धारदार कोयत्याने शिवमवर हल्ला चढवला. डोक्यात, पाठीवर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात शिवमची तीन बोटे जागीच तुटली असून त्याचा एक हात कायमचा निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे.

#punenews #crimenews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:01पुने जुल्यातिल राजगुरु नगर मधे काईदा आणि सु व्यवस्तेचा प्रश्ण पुन्हा एकदा एरनी वर आलाए।
00:30पुने जुल्यातिल राजगुरु नगर शोहरात भर दिवसा घडलेलाया घटनेने नागरीक भैभीत जलेद।
01:00ताचा एक हाद कायमता निकामी जलेची माहिती समोरालिये।
01:03गंबी रक्त बंबाला वस्तेच शिवमला रुगनालाया दाखल करने तले।
01:08जीते तेचा शरीरावर तबल साच्छे टाके घलावे लागले।
01:12शुल्लक कारना वरुन थेट जीवे मारनाचा प्रयत्न करना र्या या अलपवईन मुलान चा वाडत्या हिंसक प्रवृत्ती मुले।
01:19पालकान सह पोलिसांची डोकी दुकी वाडलिया सुन आरोपिन वर कठोर कारवाई करने ची मागनी स्थानिक नागरिकान कडून केली जाता है।
01:28राजगुरुन गर मदिल या घटने मुले अलपवईन मुलान मदिल वाडती गुनेगारी प्रवृत्ती और शोहरातिल सुरक्षेचा प्रश्ण पुन्हा एकदा चर्चे ताला।
01:36वहनाला कट लागने सरक्या किर्कुल कारना वरून एक हाद्याला जिवे मारनाचा प्रहत्न होत असेल तरही बाब गंभी राहे।
01:44शिवम कर्मारे याचावर जालेले कुरूर हल्या मुले तैचा आयुशावर मोठा परिणाम जाला असोन तीन बोटे गमावनेची माहिती समोरलिये।
01:52जा पार्श्व भूमी वर अलपवईन मुलान वडिल वारती हिंसक मान सिकता रोखने साथी पालकानी अधिक सतरकर हाणेची गरज व्यक्त किली
02:01जातिये।
02:02तसेच अशा घटनाना आळा घणना साटी पोलिसाननी कठोर पावले उचला वित अशी मागनी नागरिकान कोड़ून किली जातिये।
02:32अशा घटनान मुले सर्वसामान्य नागरिकान चा सुरक्षिततेचा प्रश्ण ही अईरणी वरालाए।
03:02शगुफटाशेग लुक्मर.com पुने

Recommended