Skip to playerSkip to main content
BJP MLA Parinay Fuke Son Car Accident: Sushma Andhare Makes Serious Allegations

भाजप आमदार परिणय फुके (BJP MLA Parinay Fuke) यांच्या मुलावर मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य (Pench National Park) परिसरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून भीषण अपघात केल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला आहे. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

#ParinayFuke #SushmaAndhare #MaharashtraPolitics #NagpurNews #PenchAccident #BJP #ShivSenaUBT #Congress #MaharashtraNews #AccidentNews #BreakingNewsMarathi #LokmatNews #CrimeNews #Nagpur #PoliticalUpdates

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:04अपगात ग्रस्त गाडी ची ही दुरुष्य मध्य प्रदेशा तेल पेंच अभयारण्य परिसराथली असलेच दावा ठाकरे सेनेच अनेत्या सुष्मा अंधारे आणे
00:13कॉंग्रेस चे प्रदेशा द्यक्षो हर्षवर्धान सब काला निकिलाए
00:16तसद ही गाडी भाजपा आमदार परिणाय फुके यंचा मालकी ची है और तेंसा मुलगा मद्य दुन्द अवस्ते ती गाडी चालवत
00:24होता असा आरोप ही या दोघन निकिलाए
00:26या पगातात कार मधिल एका तरूणाचा अमरुत्यू जालाए तर इतर पाच जन गंभीर जकमी जालेयात असा सुष्मा अंधारे निम्हटले
00:35भारती जनता पारटी से अमदार परिणे फुके यांचा मुलगा यथार्त परिणे फुके याचा सह तबल दाहा लोक पेंच अभेयार अन्या
00:46मधे आउटिंग साथे गेले होते
00:48आणि तिकणने येताना मध्य धुन्द अवस्थे मदे फोर्चोनर गाडी दोन गाड़ा घ्योन गेले होते अतलिया एका फोर्चोनर गाडेचा वेग अनावर
00:56जाला ही गाडी स्वताहा यथार्त परिणे फुके चालवत होता
01:00या गाडी ने चेकपोस्ट चा बैरियर तोडला गाडी चा वेग इतका होता कि गाडी पुडे जाउन एकाज़ाडावर आदलली जाचा मदे
01:07दिशान तली नावाचा तोरुनाचा जागिच मृत्यु जाला
01:10या सगल्यान वर अत्ता परिणे फुकेंचा समना आहे कि है सगल्या आरूप खोटे आहेद परिणे फुके तुम्हला मजो खुला आवाहना
01:18है जर माजी आरूप खोटे आहेद तर यथार्त फुके कुठे आहे दाखवा यथार्त परिणे फुके कुटलाई हो हस्पिटल म
01:35आहे ते आमाला कल्पना आहे देव करो तो सुखरुप परतियों देव करो तला कुटली इजा हो नए परन्तु या अपगाता
01:44मदे दिशान तली नावाचा तरुनाचा मृत्यु जाला हा अपगात मध्यदुन्द अवस्थे मदे जाला होता सत्ते चा पुरेपूर वापर करत
01:53पैसा आनि सत्ता याची नशा तुमचा डोक्यावर इतकी चडली कि त्या मदे एका तरुनाचा मृत्यु जाला तरी तुमी ते सगल
02:00प्रकरन दड़पनेचा प्रयतन करत आहात यमेच 40 AH-7227 या नमबर ची फॉर्चुनर गाडी परिनाईजी तुमचा नावावर होती कुर
02:17पोली स्टेशन मदे तैची MLC दाखल जाली विशेश तुमचा पोरगा बाहर पड़ता ना जा मध्य दुन्दा अवस्थे मदे तु गाडी
02:25चालवद होता तैची CCTV फुटेज हमचा कड़े आहित
02:31दर्म्यान याच अपगातासे वीडियो अपल्या एक्स हैंडल वर टाकून कॉंगरेस से प्रदेशां देख्षो हर्षवरधन सपकाल यानी गंभीर आरूप किलाए ते
02:39मनतायत
02:39मद्य प्रदेश महाराष्ट्र सीमे वरेल नाकपूर जवलच्या पेंच अभहारणने परिसरात जहलेले अबिश्वन अपगातात एका तरूनाचा जागेच मृत्यू जला
02:48तर पात जन गंभीर जखमी जलेत
02:51अपगात ग्रस्त गाडी भाजुपा आमधार परिणे फोकियांच मालकीची अणी अपगाता वेली तैंसा मुलगा मध्य धुनत अवस्तेत गाडी चालवत असल्याच समोराले
03:00एका तरूनाचा जीव गेलाए त्या मुणा हे प्रकरन दड़पनाचा कि वा राजक्या दबावातुन दोशिन न वाचावनाचा प्रयातना अजिबात खपून घेतला
03:08जानानाही
03:09आमधाराचा मुलगा मुणुन काईद्या पसुन सवरक्षन मिलनानाही
03:13हे मुख्य मंद्राने दाखून द्यावा निश्पक्ष चवकश्य अनि कठोर कारवाई जालेच पाहे जे अशी मागनी तन्नी के लिए
03:20गुरोधकन चारोपानना परणै फुके नेमका काय उत्तर देतात अणि आपगाताचा सत्या समोर येत का तिपाहाण महत्वाचे
03:27जुरो रपोर्ट, लगपड.ड़ कॉम

Recommended