Skip to playerSkip to main content
23 killed in head-on collision between mini-bus, truck in Assam's Kaziranga काही सेकंदांचा निष्काळजीपणा आणि सुसाट वेग किती भयानक ठरू शकतो, याचं अंगावर काटा आणणारं चित्र आसाममधून समोर आलं आहे. आसामच्या काझीरंगा परिसरात गुरुवारी काळाने मोठा घाला घातला! प्रवाशांनी खचाखच भरलेली एक मिनीबस म्हणजेच ट्रॅव्हलर आणि समोरून येणाऱ्या महाकाय कंटेनर ट्रकमध्ये इतकी भीषण समोरासमोर धडक झाली, की ट्रॅव्हलरचा अक्षरशः चक्काचूर झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत आतापर्यंत

#Assam #truckAccident #nationalnews #marathinews

Category

🗞
News
Transcript
00:01काही सेकंदाचा निश्काजी पणा आणी सुसाटवे किती भयानक ठरूशकतो याचा अंगावर काटा अनार चित्र आसाम मधुन समोराले
00:09आसाम च्या काजी रंगा परिसराद गुरुवारी कालान मोठा घाला घातलाए
00:14प्रवाशानी खसाखस भरलेली एक मिनी बस मंजेश ट्रैवलर आनी समोरू निनार्या माहा काई कंटेनर ट्रक मदे इतकी भीशन समोरा समोर
00:23धड़क जली कि ट्रैवलरचा अक्षर शहा चक्का चूर जालाए
00:27या रुधय दरावक दुरघटनेद आता पर्यांत तेवीस जणांचा दुरुधय वी मृत्तिव जलासुन साथ प्रवासी गंभीर जखमी शालेद
00:35या जखमीन ची प्रकुरुती चिन्ता जनक असल्यान मुर्तांचा आखडा आणखी वाडनेची भीती आता ब्यक्त केरी जाते
00:42नेमका कसा घडला हा रक्ताचा थरार जानून यव्याद सविस्तर बने
00:47मेया लेला सविस्तर माहिती नुसार काजी रंगा ये थिल रोंगा जान परिसरा था भयानक अबघात खडला
00:52प्रवाशानना घेवंद्रनारी ही मिनिबस बोका खाट हुन नागावचा दिशेना निगाली होती
00:58त्याच वेली समोरों इनार्या भरधाव कंटेनर ट्रक ची या ट्रेवलर बस वब जोरदार धड़क खाली
01:04ही धड़क इतकी भयावह होती कि मिनिबस चे अक्षर शहा तुकडे तुकडे शाले
01:10हा अभगात इतका अचानक जला कि गाडि दिल प्रवाशान श्वताहाचा जीव वाचवनेची कि वा स्वताहला सावरनेची साधि संधी ही मिलाली
01:19नाही
01:19अनेक प्रवासी गाडिचा पतर्यात अड़कुन पडले
01:22या अबगातन अंतर महामार्गा वरेकस आकरोश आणी किंकाल्या सुरू जल्या, आजु बजुचा स्थानिक नागरिकान्नी आणी पोलिसान्नी तातरीना घटना स्थरी धाव
01:31हेद युद्ध पातरी वर बच्याव कार्या सुरू केला आणी गाडीचा पत्रा कापून आत अ
01:52युद्ध पातरी वर शुरूये तर गंभीर जक्षमी जालेला साथ प्रवाशनना तात दीना कोहरा मॉडेल होस्पिटल मजे उप्चारा साथी दाखल के
02:00लगेले
02:00दर्म्यान हा अबघात नेमका कशा मुडे घडला या बाबत गुलाघाट चे वरिष्ट पोलिस अधिक्षक स्वपनेल डेका यानी धक्का दायक माहिती
02:08दिलिये
02:08काजीरंगा पार्ग प्रिसरात वहानांचा वेगा वर कडक निर्भन्द लादलेले अस्तना ही ही मिनी बस अक्त्यंत सुसाट वेगान धावत होती
02:18या आती वेगा मुले चालकाचा बस वरिल नियंतरन शुटला आणी ती थेट समुरू निनार्या कंटेनर ट्रक लाज जाउन जोर दार
02:26धड़कली
02:27असा प्राथमिक अंदाज पोलिस अन्नी वेक्तकेलाई
02:30या भीशान दुरगटनेची महिती मिलताच आसाम से मुख्यमंतरी हिमनता विस्वाशर्मा या नितीवर दुख वेक्तकेलाई
02:36या भयानक अभगाताना आपले सरवान नास हादर उन्सोडलाई
02:39जा कुटुमाई आपले जवरचे वेक्तिनन गामालाई तेंचा दुखास संपुर्ण आसाम तेंचा पाठीशी ठाम पने उभाए
02:45अचा शब्दात मुख्यमंतर्यान नी शूक सम्वेदना वेक्तकेलाई
02:49तसाज जखमिनना ततकार सरवत्तम वैदकी उप्चार मेलावेद आणी मदतकार्यावर लक्षठेवने साथी आसाम से मंतरी अतुल बोरा यानना तातलीना घटनास थाली
02:59पाठवना देखिलाले
03:00महा मारगावरील अतिवेग आणी नियमांचा उल्लंगन कशा प्रकारे निश्पाप लोकांचा जिवावरुट याचा हे विदारक छित्र आस भाहेला म्याले
03:09या दुर्दय विखटने वर आणी महा मारगा वरील सुरक्षचा मुद्ध्या वर तुम्हला नेम का कायवाट तुम्चम वतामाला कमेंट बॉक्स मदे
03:16कड़वाईला विश्रूनका आणी अशाज ताजा घटा मोडी जानुं घेने साथी लोकमाट.com लानकी सब्सक्राइ
03:22झाल

Recommended