विरारहून चर्चगेटच्या दिशेने सकाळी ७.५९ वाजता सुटलेल्या एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला. ही लोकल सकाळी ८.२६ वाजता मीरा रोड स्थानकात पोहोचली असताना डब्यातील एसी यंत्रणेतून पाणी गळत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. लोकलमधील ८००३ ए क्रमांकाच्या डब्यात एसीमधून पाणी गळत असल्याने डब्यातील प्रवाशांच्या अंगावर आणि कपड्यांवर पाणी पडत होते. त्यामुळे अनेक प्रवाशांचे कपडे भिजले.

#westernrailway #aclocaltrain #localtrain #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews

Category

🗞
News
Transcript
00:00Wow!
00:01What about them?
00:04What about them?
00:06I got a photo for me.
00:08Okay.
00:10This is my show.
00:14Bye-bye.
00:18Bye-bye.

Recommended