Shambhuraj Desai | Jaykumar Gore | Satara Bank Election राज्याचे मंत्री, साताऱ्याचे पालकमंत्री अन् शिवसेनेचे बडे नेते असलेल्या शंभुराज देसाईंना झालेली धक्काबुक्कीची घटना महाराष्ट्रानं पाहिली होती.. त्याच गोष्टीचा वचपा शंभुराज देसाईंनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काढल्याचं म्हटलं जातंय.. १८ नोव्हेंबरला या बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले अन् शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवला आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं..त्यानंतर एकीकडे राज्यात सत्तेत सोबस असलेल्या भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांचं हे युद्ध सुरूये..

#JaykumarGore #ShambhurajDesai #SataraBankElection #marathinews #maharashtrapolitics #shivsena #ncpmerger

Category

🗞
News
Transcript
00:00जिर्टिला नादा जहला, वादा वादी जादी, धक्का बुक्की जादी, काई जखमा वरन बरहा सरके दिस्ताथ, और कजाची ज्या फोलो रास्ताथ,
00:10या लुकर बरहा होत नहीं थोड़ा उशिव लग्तुचा जालीम आउशद गेतले और बरहा होताथ
00:35जिल्हा परिशद निवड़न की दर्म्यान धक्का बुक्की जालीली महाराष्टा न पाहिली
00:39त्याज गोष्टीचा वजपा शंबुराज देशाईननी सातारा जिल्हा मध्यवर्ती बैंकेचा निवड़न कीट काढलाच महटले जाता है
00:46अटरा नोविम्बरला या बैंकेचा निवड़न कीचे निकाल जाहिर जाले
00:49आणी शिवसेन राष्टवादीने एकत रही उन आपला जहेंडा बैंकेवर फड़कावला
00:54भाजपला सत्ते पासु नदूर ठेवला
00:56त्यान अंतर एकिकड राजजात सत्ते चोबत असलेला भाजपाणी शिवसेनेत
01:00आरोप प्रत्यारोपांचा युद्ध सुरुजालेचा पाहला मिलता है
01:03सातारा जिल्ला बैंकेचा एकून 21 संचालकांचा निवड़नुकीद
01:07भाजपाचे नव राष्टवादी कॉंग्रेश्चे आट आणी शिवसेनेचे चार संचालक निवड़ु नाले होते
01:12संख्याबड जासत आसु नही शिवसेना अनराष्टवादी नएकत रही होन
01:16बारा संचालकांचा बहुमत सिद्ध केला अन भाजपला सत्ते पासुन दूर ठेवला
01:21त्या नंतर मंतरी जैकुमार गोरे आणी मंतरी संबुराज देशाई या दो घं मधे आरोब प्रत्यारोब शुरु जालेत
01:27निवड़नु कि दियाश मिलाले अनंतर संबुराज देशाई नी केलेले टिकेला जैकुमार गोरे नी आता उत्तर दिले
01:33सर्वात आधी मंतरी शंबुराज देशाई काय मनाले होते ते आयका
02:05सर्वात आधी मंतरी शंबुराज देशाईनी उल्लेक केलेला याच जालीम आउशदा वरोण
02:32जाईकुमार गोरेन नी पुन्हा टोला मारला है
02:34एक आधी आप भुंदूच जालीम आउशद घितल्याबर काय होते ये महाराष्टान पाहिला है गोरे मनाले
02:45तुमाला एक सांगतो जेड़िपी एची निवडनूक ही आमी समबर समबर लटलो तो
02:52बैंके ची निवडनूक हमी महायुतिय मन लडले लाएं। दोनी निवडनूकी चाहरते वेग वेग वेग लिगरा है। नम जेड़िपी चा कौन
03:02काय मन्तला कि वा कुनाच जक्मा जाहें। त्या वरून भरल्यातर आतुन भरत ने त्या साथी जालीम आउशद च्यावश�
03:43सब्सक्राइब सब्सक्राइब
03:47दर्म्यान गेले काही महिनयान पूर्वी जालेले आज जिल्ला परिशाद आध्यक्ष पदाचे निवडनुकेद भाजा पानी शिवसेना राष्टवादी मधे मोटा संगर्श जाला
03:55होता
04:14आभवाद चा वच्पा शंबुराज देशाईन या निवडनुकीद आर्था त जिल्ला बैंकेचे निवडनुकीद भाजपला बाजूला सारून काडला है असमटला जाते
04:23या मुले महायुती ताता ही वादाची ठिंगी पडली है तसे ये नर्यकालात हा वाद अणखी पेटनार की वरिष्थांचा सल्यान हा
04:31वाद मिटवला जानार है पाहने महत वाचा असनारे
04:34एक उनत साता रहत लिया या राजकारणा बदल तुम्हाला काई वाडता है ते कमेंड बॉक्स मा दे नकी लिया अणि
04:40आशाज गड़ा मोडी जानून येन्या साथी लोक मत पाहत रहा

Recommended