महाराष्ट्रात सध्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' प्रचंड चर्चेत आहे. पण याच योजनेच्या निधीच्या ओढाताणीमुळे राज्यातील अनाथ मुलं, अभिक्षण गृहातील मुलं आणि रिमांड होममध्ये राहणाऱ्या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे का? आजच्या या रिपोर्टमध्ये आपण याच गंभीर प्रश्नावर सखोल चर्चा करणार आहोत. एका अहवालानुसार, राज्यातील रिमांड होम आणि अशा संस्थांचे तब्बल २० महिन्यांपासून परिपोषण अनुदान थकलेलं आहे. ज्या मुलांना स्वतःचा कोणी आधार नाही, त्यांच्या ताटातला घास हिरावला जातोय की काय, असा सवाल आता उपस्थित होतोय. यासंदर्भात सगळं सविस्तर जाणून घेऊयात -

#lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00महाराश्ट्रात सध्या मुख्यमंत्री माजी लाड़की वहिन योजना प्रचंड चर्चे ते
00:04पड़ याँच योजने चा निधी चा उड़ाताणी मुण राज्जातेल अनात मुलान वर उपास मारेचे वे आलियेका
00:10अच्चा ये रिपोर्ट मध्या पण याच गंभीर प्रश्णावर सखोल चर्चा करनाराओत या संदर्बात सगल सविस्तर जानुंगिवयात नमस्कार मियक्षिरा चोर मारे
00:19अणि आपन बक्ताय लोपमत
00:20तर जानना आधार ना ही अशनना आधार देनारे सविस्तर अनात मुलांचा संभल करनारे आणि अन्य मान्यता प्राप्तर रिमांड हों सरक्या
00:28सविस्तर शासनाचा लाड़क्या बहिन योजने मुला अडचर नी ताल्यात
00:32गेले आर्थिक वर्षात ये संस्थान ना एक छदाम परिपोषन अनुदान तर मिलाल नाइचे, पन आता ही अनविन आर्थिक वर्षात चे
00:40आठ महिने उल्लुटून गेले तरी ही अनुदान मिलत नसल्यान सरकारी अधिकारांचे असहन श्रीलतेचा कलस जलाची भावना सं�
01:18मंदित संस्था चलक व्यक्त करता है।
01:18हिशुप केला तर एका मुला मागे महिना 3,000 रुपई एताथ।
01:48दीड वर्षाननी अनुदान मिलालाचे प्रकार या पुर्वी सुधा घडलेत।
01:52मदर यंदा या दिरंगाईना कलस घडलाचे संस्था चलक व्यक्त करता है।
02:00एक एप्रिल 2025 ते 31 मार्च 2027 ये संपूड आर्थिक वर्षात ये संस्थानना परिपोशन अनुदानाचे एक छदाम सुधा मिलालेला नाई।
02:09त्यान अंतर एक एप्रिल 2027 पसुन सुरू जालेला नव्या आर्थिक वर्षा चेही नोवेंबर महिना उजाडलाए तरी अनुदान मिलालेला नाई।
02:18मनजेज तबल 20 महिनान पसुन है अनुदान ठकलेचा आपलेला स्पष्ट दिस्ते।
02:23आता या विलंबाला कार्णे भूत कोण असा प्रश्ण विचार लास्ता या संस्ता चालकानी काही धक्का दायक वापस अंदिकलिये।
02:30तेंचा मन्ना नुसार काही अधिकारीक हाजगीत असा सांगता आतकी लाड़की बहें योटने साथी निदी वड़ावना गिलैना कि वा त्याकड लक्ष
02:38केंदरीत जालैना या अनुदानाला विलं बहुतो है।
02:40पण या विलंबाचा थेट फटका मातर या निश्पाप मुलान न बस्तो है।
03:39अवस्ता ही खूप जास्त बिकटे।
03:40समाजतेल सगलात असाहाय घटकांचा मंड़ेच अनाथ आणी निदाधार मुलान चा अनाचा प्रश्ण निर्बान होता सेल तर तो गांभीर याना घ्याची
03:48गरजे।
03:49ठकलेला अनुदान हे ताथडीन देऊन या मुलान चा पोशन सुरक्षित करना ही शासनाची आणी प्रशासनाची नाइतीक आणी काईदेश्र जबाब दरिये।
03:57इस अंपुड विश्रया वर तुमसे मत काईए। प्रशासकिया दिरंगा यानी निदीचा योजने वर तुम ही का से पाता। तुमसे विचार
04:04कमेंट मदे नकी लिहा आणी लोक मत सब्सक्राइब कराला वसुनागा।

Recommended