पैसा टिकत नाही आणि कामात अडथळे येतात? 'या' सवयींमुळे बिघडतात तुमचे ग्रह!
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जितकी महत्त्वाची असते, तितक्याच आपल्या रोजच्या सवयी सुद्धा महत्त्वाच्या असतात. अनेकदा कुंडलीत ग्रह शुभ असूनही आयुष्यात सतत संकटं, आर्थिक तंगी किंवा कामात अडथळे येतात. यामागे आपल्या दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात.

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:

कोणत्या सवयींमुळे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी-राहू-केतू हे ग्रह कमकुवत होतात?
या ग्रहांच्या नाराजीचा आपल्या करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक सुखावर काय परिणाम होतो?
ग्रहदशा सुधारण्यासाठी रोजच्या जीवनात कोणते सोपे आणि प्रभावी उपाय करावेत?
तुम्हालाही असे अनुभव आले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा!

अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी Lokmat Bhakti चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.

#LokmatBhakti #AstrologyMarathi #GrahDosh #JyotishShastra #VastuTips #GrahShanti #MarathiAstrology #Kundali

Category

🗞
News
Transcript
00:00तुमचे ग्रह खराबाहित का मगैका जोती शासरनुसार अपला कुंडलीतील ग्रहांची स्तिती जित्की महत्वाची असते तितक्याच अपला रूच्या सवयी सुध्धा
00:09जांचा परिणाम आपला ग्रह दशेवर, नशिबावर, आर्थिक परिस्तिती वर आणी कटुम्बिक सुखावर सुध्धा होव शक्तो
00:17अनिक ता आपन पहातो कि कुंडलीत ग्रह अत्यांत शुभस्तिती तस्तार
00:22तरी सुध्धा वेक्तिला आयुशात सतत संकट, आर्थिक तंगी, आजार पण, कि वा अपयशाचा सामना करावा लागतु
00:30अशावेडी आपन केवण नशिबाला दोश देतु, पन जोती शस्त्र आणी वस्तुशास्रों सार, फक्त ग्रहांची जालत नहीं
00:38तर, आपले दैनंदीन जिवनातिल कही वाईट सवई देखेल, कुंडली तील शुभा ग्रहानना कमकुवत करत अस्तात
00:45अईकुन धक्का बसलाना, मक तुमचा कोंट्या सवईन मुळे, कोंट्या ग्रह, नाराज होतो, आणी त्याची काई परिणाम होतात, चला सविस्तर जानुन
00:54गेविया
00:55आते एकाद होनार काम, जिवा अड़त, तेवा आपन आपले नशी बाला दोज देतो, पन नशी भाग्य, हे कायम इक सार्खनस्त,
01:03आपले कर्माचा गती नुसार ते बदलत रहता असा सांगितल सात, आणी त्यास प्रमाणे मनुष्य देखेल, आपले चांगले वर्तना म�
01:11प्रारपधाचे भोग लवकर संपून सनमारगाला लागतो, या साथे आपले दैनन दीन वाइट सवय जानियु पुर्वक बदलायला हव्यात, त्यातली पहिली, सोर्यो
01:22दैन अंतर खोप उशीरा पुरेंत जोपून रहना, ही वाइटस सवय असते, वडिलांचा आकिवा �
01:28गहरातील वडिल धार्यांचा वेक्तीचा अनादर करना, आणि कोणा शीही उद्धट पने बुलना, या सवय मुले कुंडली तील सूर्य ग्रह कमको
01:36थोतो, परेणा मी समाजात मान सन्मान कमी होतो, करियर मधे प्रगती होत नहीं, आत्म विश्वास डल मणी थोतो, आणि �
01:44डोले किवा हाडांचे आचार सुध्धा उद्भावतात, दुसरी सवे, घरत पानेचे नल गलत्थेवन, विनाकरन पानी वाया घालोवन, आईचा अपमान करन, किवा
01:54रात्रे उशिरा पर्यंत जागर होतो, या सवय मुले चंद्र दोश निर्मान होतो, चंद्र हा मन आण
02:00पान्याचा कारेक मन लगेले, त्या मुले विनाकरन, मांसीक तनाव, अस्वस्तता, अदैराश, निद्रानाश, आणी आर्थिक अस्तिरता जानवु लागते, त्या नंतर ही
02:10सवे, छोटे-छोटे गोष्टी वरुन प्रचंद रागवन, इंसा करन, भावा बहिनीशी, कि�
02:18जवावाद विवाद घालन, या मुले कुण्डली तिल, मंगल ग्रह अशुपफड देवु लागतो, याचा परिडा मसा कि रक्तनशी संबंधित आजार, अपगात,
02:27माल मत्ते चे वाद, आणी वैवाहिक जिवनात कलह निर्माण हुशकतात, आणी या समस्या तुम्हाला
02:43नालस्ती करतासाल, दात आणी जीब अस्वचठेवतासाल, तैस बुर्बर विद्ध्यार्थननी, अब्भय साथ, ताला टाड करना, या सवईने बुधग रह कमकोध होतो,
02:53बुधग रह बिघडलास बुधी ब्रेष्ट होते असमंडात, व्योसायत मोठा नुकसान होँश
02:58निलनेक शम्ता कमजोर बनते, आणी त्वच आकिवा नसांचे आजार उद्भव शक्तात, असही सांगितले जाता, त्यान अंतरचे सवई, मंजे शिक्ष गुरु
03:09जन किवा साधु संतांचा अपमान करना, धार्मिक पुस्तगांचा आना दर करना, आणी पिवड अवस्त
03:28त्याचा योग्य वापर करता एतना ही असमंटात, त्यान अंतरचर तुम्ही फाटलेले, मलकटलेले कपडे घालत साल, घरात पसारा आणी अस्वशता थेवत
03:36साल, स्तरियांचा अपमान करत साल, किवा वेसनाधीन साल, या सर्व गोष्टी आपला शुक्र ग्रह कमकोत करत
03:44शुक्र, हा सूक, वैभाव, आणी एश्वर्यासा कारेकमान लगिले, या सवैन मुळे शुक्र ग्रह कमकोत होतो, आणी घरातुन माता लक्षमी निगुन
03:53जाते, आर्थिक चन्चन ही भासुशकते, आणी पती पत्नींचा नात्यात दुरावा एतो अससा सांगितले सात, �
04:00या नंतर आणखी ही काही सवै अने करना अस्तार, गष्टकरी, गर्जू, किवा सफाई कामगारान नात्त्रास देन्यासा, कामचु गारपणा करना, घरातिल
04:10बात्रूम, टॉयलेट, अस्वच्छठे उना, जेवला नंतर खरकटी भांडी तिथे सोडून देना, आणी रा
04:28पड़करी चा फेर्या, चोरी होन, आणी कामात सदत अपयासीन, असे त्रास सुरू होतात, जो तीश्यासर अपल्या कुंडली तील, हिया ग्रहान
04:37चीस्तिती, आपल्या अयुशावर प्रभाव टाकत अस्तात, पन अपल्या रोच्छा काही चुकीचा सवैन चाही ग्रहान
04:42चा शुबा फड़ान वर परिनाम गोशक्तो, अगदी नकर्णत आपणाशा काही चुका करतास्तो, जा मुळे घरातील सकारात्मकता, आर्थिक स्तेरिया और कोटोंबिक
04:50सुखावर परिनाम सुधा जानोतो, आणी मग याश मिलत नही, पईसा हाता टिकत नही, कामात अड�
04:56आणी घरात सतत कही न कही अडचनी सुरू होतात, आसे अनुभाव तुम्हाला सुधा आलेत का कमेंट करू नक्की सांगा, आता
05:04या सर्वन वर काई उपाया हे बर, तर ग्रह दशा सुधारने साथी कही उपाया हे, या साथी काई कराव, रोज
05:11सकाली लवकर उठों सुर्या
05:13आई वड्लांसा आशिर्वाद घ्यावा, घर, विशेष्ता, स्वेंपाग घर आणी बाथरूम नेमी स्वच्छ ठेवावा, अन आणी पान्याचा अपवरी टालावा, गर्जु आणी
05:23कष्टकरी लोकाना मदत करावी, मदत होत नसेल, तर तैंचेशी नीट तरी वागाव
05:28आणी नेमी सत्या आणी गोड बोलावा, बगाया साध्या साध्या गोष्टी आहेत, जा आपन रोच्चा सवईन मधे अंगी कारला, तर नकीस
05:36आपली ग्रह दशा सुधा सुधान्यास नकीस मदत मिलेत, ही संपुर्ण माहिती जोती शास्त्र आणी पारंपरी धार्मिक मान
05:55की सब्सक्राइब करा, आणी बेल आइकोन ला क्लिक करा, मंचे अमचा नमनवेन वीडियोच्स नोटिफिकेशन तुम्हाला मिलत रहील, तसेज योग्या अध्यात्मेक
06:03मार्गदर्शना साथे लोकमत भक्ती चा फेस्बूक पेज आणी इंस्टा पेज ला लाइक और फॉ
06:13अध्यात्मेक

Recommended