• 7 minutes ago
गोंदिया : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशाच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असतानाच, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाने विधेयकाचा सखोल अभ्यास करून समर्थनाची भूमिका घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. रविवारी (29 नोव्हेंबर) गोंदिया येथील आपल्या निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून संसदेत विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील संविधान दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी या निर्णयाचे समर्थन केलं. महिलांना राजकीय क्षेत्रात 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा देशाच्या राजकीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडविणारा ठरेल, असे त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना पटेल म्हणाले की, महिला आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही. आम्ही काँग्रेससोबत यूपीए सरकारमध्ये असतानाही हे विधेयक मंजूर व्हावं, यासाठी इच्छुक होतो. त्यावेळीही महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, आवश्यक सहकार्य न मिळाल्यानं त्यावेळी विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा विषय पुन्हा संसदेत आला आहे. महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा आहे.
 

Category

🗞
News
Transcript
00:00First of all, the other thing is our attention is that we give ourselves an attention to it.
00:04It doesn't help this kind of work.
00:08Dr. Baba Sahib Ambedgarh believes that this is the answer to the question,
00:13that we have to take some attention to it,
00:16or that we have to take a look at it,
00:19or that we don't have to take a look at it, or that we have to take a look at
00:23it.
00:23Or that we have to take a look at the government and we have to take a look at it.
00:29foreign
00:39foreign
00:40foreign
00:40foreign
01:09Thank you very much.
01:10They are not allowed to do anything.
01:14They are not allowed to do anything.
01:16They are not allowed to do anything for their help.
01:17They are not allowed to do anything.
01:20I would like to say that
01:22if they have the power of the world and the world,
01:24they are not allowed to know anything.

Recommended