Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जीवनात कधी काय घडेल याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. आपले जीवन हे एक अप्रत्यक्ष आहे. जीवनात कधी कोणते संकट ओढावेल याचा आपल्याला अंदाज नसतो. आपल्या जीवनात चांगले घडवून आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे का करायला पाहिजे. त्यामुळे चांगले घडवून आणण्याची नामी युक्ती ही जीवनात आपण जोपासली पाहिजे. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनात सर्व चांगले घडवून आणण्याची नामी युक्ती याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Shripralhadwamanraopai #Amrutbol #Jeevanvidya #Idea
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended