Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जेव्हा उत्तम विचार करण्याची जिद्द मनाशी बाळगतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रथम चांगले विचार आले पाहिजे.
आपल्या मनामध्ये उत्तम विचार येण्यासाठी आपले मन साफ असले पाहिजे. आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य विचार हे येत असतात. या विचारांमधून आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. माणसाची विचार करण्याची क्षमता किती परिपक्व आहे यावर त्याचे भविष्य अवलंबून असते. आपल्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार हे येतात त्याचे पडसाद आपल्याला माणसाच्या कृतीतून दिसून येतात. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी उत्तम विचारांसाठी काय करावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

उत्तम विचारांसाठी काय करावे ? यावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अचूक असे मार्गदर्शन केले आहे पहा हा सविस्तर विडिओ -
#Satgurushriwamanraopai #lokmatbhakti #jeevanvidya

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended