Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवन जगत असताना आपल्याला वाटत असते की अमूक एखादी गोष्ट केल्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होईल. जीवनामध्ये कोणतेही काम करत असताना लाजू नका. आपण जे काही काम करत असतो त्यावर मनसोक्त प्रेम करा. झाडूवाला जर झाडू मारत असेल तर ते कामसुद्धा श्रेष्ठच आहे. आपल्याला आवडलेले काम करण्यामध्ये तुम्ही मग्न व्हा. आयुष्यामध्ये आपल्या असंख्य इच्छा असल्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतील की नाही याबद्दल शंका आहे. त्यांपैकी काही इच्छा या आपल्या शेवटपर्यंत अपूर्ण राहतात. त्यामुळे आपल्याला आवडेल त्या कामावर मनापासून प्रेम करा. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी तुमच्या सर्व इच्छा काय केल्यानी पूर्ण होतील ? याविषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ बघितल्यावर नक्की कळेल -

#Satgurushriwamanraopai #lokmatbhakti #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended