Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला असंख्य प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम हे सुरुवातीपासूनच आपल्या जीवनामध्ये येत असतात. या प्रॉब्लेमवर मात करणे हे आपल्या हातात असते. परमेश्वर जसा हे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात निर्माण करत असतो, तसाच तो या सगळ्या प्रॉब्लेममधून वाट कशी काढावी हे आपल्याला सांगत असतो. माणसाची ईच्छाशक्ती, क्षमता, ध्येय आणि आत्मविश्वास जर प्रबळ असेल तर तो कोणत्याही प्रॉब्लेमवर मात करू शकतो. म्हणूनच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी आयुष्यातील प्रॉब्लेम्स कसे दूर कराल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी सद्गुरुंचा हा व्हिडीओ तुम्ही नक्की बघा -

#lokmatbhakti #satgurushriwamanraopai #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended