Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमिताभ यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

#amitabhbachchan #coronapositive #lokmat #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended