Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सुख शोधले की आपल्याला ते लगेच सापडते. सुखाचे क्षण जर आपल्याला जीवनामध्ये अनुभवायचे असेल तर आपल्याला कठोर मेहनत घ्यावी लागेल. आज प्रत्येकाला जीवनामध्ये सुख पाहिजे असते, पण ते मिळवण्यासाठी त्यांची मेहनत करण्याची जिद्द नसते. म्हणून तुम्हाला जर सुखाची खरी परिभाषा अनुभवायची असेल तर सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SadhguruJaggiVasudev #Humanbody #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended