Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देवाची आवड जर आपल्याला निर्माण करायची असेल तर देव या शब्दाचा अर्थ आपण सर्वप्रथम जाणून घेतला पाहिजे. देव हा माणसाच्या स्वरुपामध्ये आपल्याला भेटायला येत असतो पण तो कधीच आपल्याला दिसत नाही. कारण आपल्याला देवाची आवडच नसते. आपल्याला देव आवडण्यासाठी आपण सर्वप्रथम देवाची माहिती करून घेतली पाहिजे. दिवसातून एकदा तरी आपण देवाचे नामस्मरण किंवा भक्ती केला पाहिजे. देवाची गाणी, भजन व अभंग बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाची आवड कशी निर्माण कराल? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended