Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या आयुष्यामध्ये दृष्टीला फार विशेष महत्व दिले जाते. दृष्टीमुळे आपण आपल्या भोवतालचे निसर्ग खूपच उत्तमरित्या पाहू शकत आहे. उफराटी दृष्टीने पाहणे म्हणजे आपण एखाद्याकडे भूकेलेल्या अवस्थेने पाहत आहे असाच त्याचा अर्थ होतो. आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने दृष्टीहीन असलेल्या व्यक्तींना वागवले जाते ते पाहून खूप चीड येते. म्हणून उफराटी दृष्टीने पाहणे यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended