Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देवाचे नाम आपण आपल्या तोंडामध्ये घेत राहिले तर आपल्या आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. देवाचे नाम घेण्यामध्ये आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद दुस-या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला मिळत नाही. आपण देवाचे नाम घेत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये दुसरे कोणतेही विचार आले नाही पाहिजे. आपल्याला देवाचे नाव घेण्यामध्ये कोणते ना कोणते तरी कारण लागते तरच आपण देवाचे नाव घेतो. म्हणून सगदुरु श्री वामनराव पै यांनी नाम का घ्यावे? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended