Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
माणसांमध्येच देव लपलेला असतो. पण आपण मात्र आपलं सार आयुष्य देव कुठे आहे? हे शोधण्यामध्येच वाया घालवत असतो . आपल्याला आज आपल्या आई-वडीलांच्या रुपामध्येच देव वारंवार मार्गदर्शन व भेटत असतो. पण आपण मात्र देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर किंवा इतर ठिकाणी जात असतो. मंदिरात देवाच्या ओढीने भेटायला गेल्यावर दगडाच्या रुपामध्ये देव फक्त आपल्याला दिसतो. पण आपल्या घरामध्येच देवाचे वास्तव्य असून सुद्धा आपण देव शोधायला अनेक मंदिरांमध्ये जात असतो. माणसांचे ख-या जीवनामध्ये काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीसारखी अवस्था होते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जगात खरंच देव आहे का ? याविषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended