Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अनेक विद्यार्थी परिक्षा जवळ आली कि अभ्यास करायला लागतात. विद्यार्थ्यांच्या या अशाप्रकारच्या अभ्यासाला अभ्यास असे म्हणत नाही. शाळेमध्ये शिक्षक हे मुलांना रोज काही ना काही नविन अभ्यासक्रम शिकवत असतात. शिक्षकांनी शिकवलेल्या या अभ्यासाचा जो मुलगा घरी गेल्यावर नियमितपणे उजळणी करतो त्याला अभ्यास करणे असे म्हणतात. आयुष्यात आपण शालेय जिवनात जे काही शिकत असतो ते आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यात फार महत्वाचे असते. त्यामुळे शालेय जिवनातील ज्ञान हे खूप महत्वाचे असते. पण शिक्षकवर्ग हे ज्ञान मुलांना देत असताना काही विद्यार्थी ते आत्मसात करतात तर काही विदयार्थी नुसती घोकंपट्टी करत असतात. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी अभ्यास का करायचा असतो? हे आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून उत्तमरित्या सांगितले आहे ते तुम्ही एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended