Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनविद्येचे तत्वज्ञान ही सदगुरु श्री वामनराव पै यांनी जगाला दिलेली अलौकिक देणगीच आहे. त्यांनी शिकविलेल्या जीवनविद्यारुपी ज्ञानाने आज आपण सुखी, आनंदी जीवन जगत आहोत. सदगुरु श्री वामनराव पै यांनी शिकविलेल्या जीवनविद्यारुपी ज्ञानाने आज आपण सुखी, आनंदी जीवन जगत आहोत. गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञतेने स्मरण करण्याचा खास दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा अर्थातच कृतज्ञता दिन. तशी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. पण कितीही केलं तरी शिष्य हा गुरुंप्रति ऋणीच राहतो., अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर विडिओ -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #GuruPurnimaSpecial

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended