Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रेम हे आंधळ असते किंवा प्रेमाला कशाचेही बंधन नसते असे म्हटले जाते. आपल्याला प्रेम हे कोणत्याही सजीव निर्मितीशी होऊ शकते. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तिवर प्रेम करत असतो तेव्हा आपण त्या व्यक्तिवर बंद डोळ्यांनी विश्वास ठेवतो. प्रेमामध्ये आपण कोणत्याही व्यक्तिला धोका किंवा त्याची फसवणूक करता कामा नये. आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तिबद्दल प्रेम होते तेव्हा आपले त्या व्यक्तिशी जवळते संबंध तयार होतात. आपल्या मनामध्ये सतत त्या व्यक्तिचा विचार येण्यास लागतो. किंबहुना आपण त्या व्यक्तिशिवाय राहू शकत नाही अशी मनामध्ये भावना निर्माण होते. म्हणून सद्गुरु यांनी प्रेमात एकनिष्ठ कसे राहाल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended