Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांना चौकशीला बोलवण्यात येणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावले जाईल. तर रकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाटा यांची चौकशी गुरुवारी केली जाणार आहे.
#lokmat #SaraAliKhan #ShradhaKapoor #DeepikaPadukone
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended