Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
खरं तर आपल्या देशामध्ये संचित या शब्दाचा अर्थ फार क्वचितच लोकांना माहित आहे. संचित म्हणजे आपण जी गोष्ट अगोदरच रेकॉर्ड करून ठेवतो. उदा. एखाद्या कॅसेट प्लेयर किंवा रेडियोमध्ये ज्या प्रकारे जुनी गाणी रेकॉर्ड केलेली असतात त्यानंतर आपण आपल्याला हवं त्या वेळेला ते एकू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्या काही आठवणी आपण आयुष्यभर स्मरणात ठेवत असतो त्याचा संचित असे देखील म्हणता येईल. जीवनामध्ये आपले कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तिबरोबर भांडण होते तेव्हा आपण ते आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी संचित म्हणजे नेमके काय ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शन केले आहे ते तुम्ही नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended