Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्यामधील बहुतेक जणांना देवधर्म करण्याची फार आवड असते. देवावर त्यांचा नितांत श्रद्धा व भक्ती असते. पण यांमधील अनेकजण हे देवाच्या नावाखाली फक्त मौजमजा व टाईमपास करत असतात. आपल्याला देवाची खरोखरच ओढ असेल तर आपल्याला काय केले पाहिजे याचा आपण मार्ग शोधला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी खरा देवधर्म जाणून घ्या! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended