Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनविद्येचे ध्येय हे जीवनविद्येमध्ये येणा-या प्रत्येक माणसाला माहित असते. जीवनविद्येमध्ये पैशाने श्रीमंत असणारे लोक येत नाहीत, तर मनाने श्रीमंत असणारे लोक येत असतात. जीवनविद्येचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करता आली पाहिजे. जीवनविद्येचा आस्वाद ज्यांनी घेतला आहे त्यांना त्याचे गोड फळ मिळालेच आहे. जीवनविद्येची विश्वप्रार्थना आपण म्हटली तर आपल्याला बळ येण्यास मदत होते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्येचे ध्येय ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended