Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
समाजामध्ये चांगले प्रारब्ध कसे निर्माण करायचे हे आपल्या हातात असते. प्रारब्ध या शब्दाचा अर्थ असा की, आपण ठेवलेली एक विशिष्ट वस्तू त्या जागेवरून काढतो असा आहे. प्रारब्ध कसे निर्माण करायचे व कधी करायचे हे आपल्यावर अवलंबून असते. चांगले प्रारब्ध निर्माण करताना आपण समाजाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी चांगले प्रारब्ध कसे निर्माण करायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended