Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवन जगत असताना कोणत्याही गोष्टींचे दडपण हे माणसाने घेतले नाही पाहिजे. आपल्याला मिळालेले आयुष्य हे मनसोक्त जगायचे. कोणताही एकटा मनुष्य हा दुस-याशिवाय जीवन जगू शकत नाही. जीवन जगत असताना आयुष्यात त्याला कोणाची तरी साथ हवी असते. जीवन जगत असताना त्याने समाजामध्ये नेहमी माझ्या हातून काहीतरी चांगले घडले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आपल्या मनामध्ये नेहमी इतर व्यक्तिंबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे. कोणाबाबतही मनामध्ये वाईट विचार येऊ नये. म्हणून जीवन कसे जगावे ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडीओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended