Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपली विचार करण्याची क्षमता ही चूकिची असते. आपण जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे. आपल्यासमोर जी परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. विचार करताना आपण अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावू शकतो. पण प्रत्यक्ष मैदानात जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा आपण केलेल्या विचारांचा किती फायदा होतो हे लक्षात येते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचारांमध्ये पंचमहाभूते ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended