Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आयुष्यात चांगले काम करून आपण पुण्य घरी आणू शकतो. आयुष्यात आपल्याला असंख्य माणसे ही भेटत असतात. यांपैकी काही माणसे ही आपल्याला चांगले काम केल्यामुळे लक्षात राहतात, तर काही वाईट वर्तणुकीमुळे. आपल्या घरामध्ये पुण्य कसे येईल याचा आपण सतत विचार केला पाहिजे. जीवनामध्ये आपण नेहमी दुस-या व्यक्तीला अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. आपण केलेल्या मदतीमुळे त्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले की आपल्याला त्या व्यक्तिकडून पुण्य नक्कीच मिळेल. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी पुण्य कसे आणावे घरी ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended