Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
माणसाचे मन चंचल का होते याची अनेक कारणे आहेत. जेव्हा आपण एखादे काम करत असतो तेव्हा आपले मन त्या कामामध्ये गुंतले किंवा त्या कामामध्ये लक्षकेंद्रित केले पाहिजे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आयुष्यात अनेक अडचणी समोर उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणींवर मात करत आपण यशस्वी होण्याचा मार्ग शोधायचा असतो. आपले मन एखाद्या ठराविक कामामध्ये गुंतवले तर मन विचलित होणार नाही. म्हणूनच मन चंचल का होते ? यावर सद्गुरु यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -

#Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation #Upay
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended