Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
निसर्ग हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. मानव जातीला निसर्ग हे एक प्रकारचे वरदानच लाभले आहे. निसर्गामुळे समाजामध्ये एक प्रकारचे चैतन्य, ऐश्वर्य व समृद्धी प्राप्त होण्यास सुरुवात होते. निसर्गाला आपण जे काही देऊ तेच तो आपल्याला परत देत असतो. निसर्गाला तुम्ही जर आनंदी ठेवले, तर निसर्गही तुम्हाला आनंदी ठेवेल हा निसर्गाचा एक महत्वाचा नियम आहे. खरंतर आपल्या जीवनामध्ये झाड म्हणजेच वृक्षांचे खूप महत्वाचे योगदान आहे. वृक्षांना शंकराचे अवतार असे देखील म्हटले जाते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी वृक्ष शंकराचे अवतार कसे ? यावर आपल्याला अचूक काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended